सुमन हार भाग १ - २ | Suman Haar Bhag 1 V 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Suman Haar Bhag 1 V 2 by रामकृष्ण वासुदेव कामत - Ramkrishn Vasudev Kamat

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण वासुदेव कामत - Ramkrishn Vasudev Kamat

Add Infomation AboutRamkrishn Vasudev Kamat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुमन-हार मातले बोकड विटवी पंचानना | घेतें मरणा घरणें तें तुका म्हगे संतां पिडितील खळ | घेती तोंड काळें करूनिया (9४) आतां तरि पुढे हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा सकळांच्या पायां माझें दंडवत | आपुलालळे चित्त शुद्ध करा हित तं करावे देवाचं चिंतन | करूनियां मन एकविध तुका म्हणे हित होय तो व्यापार | करा काय फार शिकवावे (५) दया तिचें नांव भूतांचें पाळण | आणिक निर्दळण कंटकांचें पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतेची उन्मत्त करी सदा घर्मनीतीचा हा ऐक व्यवहार । निवडिलळें सार असार तें तुका म्हणे धम रक्षावयासाठीं । देवासही आटी जन्म घेणे (६) क्षमा शस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्राते काय करी तृण नाहीं तेथें पडिला दावाम्नि । जाय तो विझोनि आपसया तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित । धरा अखंडित सुखरूप (७) बरे जालियाचे अवघे सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं नोहे मातापिता नोहे कांता सुत । इतरांची मात काय सांगों तुका म्हणे जन दुुतींडी सावज | सांपडे सहज तिकडे धरी (८) मृगाचिये अंगीं कस्तूरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठावा भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेळे वाहतां ओझें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now