सुमन - हार भाग -१ & २ | Suman Haar Bhaaga 1 Va 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Suman Haar Bhaaga 1 Va 2 by रामकृष्ण वासुदेव कामत - Ramkrishn Vasudev Kamat

More Information About Author :

No Information available about रामकृष्ण वासुदेव कामत - Ramkrishn Vasudev Kamat

Add Infomation AboutRamkrishn Vasudev Kamat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तुकाराम (१६०८-१६४९२) अभंग (१) संतांचिया गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दु:खलेश तेर्थे मी राहीन होऊांने याचक । घालितील भीक तेचि मज संतांचिया गांवीं वरो भांडवळ । अवघा विठ्ठल घनवित्त संतांचें भोजन अमृताचे पान । करिती कीन सर्वकाळ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साट चेती देती तुका म्हणे तेथे आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालां ह्यांचा (२) काय सांगो आतां संतांचे उपकार | मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा हज बोलणे हित उपदेश । करूनि सायास शिकविती तुका म्हणे वत्स घेनुवेच्या चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत (३) भुंकुनियां सुर्ने लागे हस्तीपाठीं । होऊनि हिंपुटी दुःख पावे काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now