व्याकरण महाभाष्य ४ | Vyaakaran Mahaabhaashhya 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : व्याकरण महाभाष्य ४  - Vyaakaran Mahaabhaashhya 4

More Information About Authors :

काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

No Information available about काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

Add Infomation AboutKashinath Vasudev Abhyankar

वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

Add Infomation AboutVasudev Shastri Abhyankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६ ध्याकरणमहा[भाष्यम्‌ एतांद्वि समर्थमुदात्तादि । स्वर ॥ द्थञल- क्षण । इ थचष्ठानेतीह च प्रसज्येत । वाचा तराति त्वचा तरतीति । एतद्रि समर्थ दृथच्‌ । इह च न स्यात्‌ ।! घटेन तरतीति । एतद्धे समर्थमद्यच । अस्ति पुनः समथेविद्ेषणे सति किंचि- दिष्ट संगृहीते भवत्याहयीस्विह्ापान्तमव । अस्तीत्याह । किम्‌ । साम्रा तराते वेग्रना तरतीति । एतांद्वे समथेमपि ब्यज ड्या- प्प्रातिपादकमवि ।। अथ ड्याब्य्रहणं किमर्थ न प्रातिपदि सर्वेषबां विकारः येथे होणार नाहीं; कारण, येथें सवंषामू. * अ समर्थ ते उद्दात्तादे आहे. तर्सेंच द्व्यच्क म्हणजे ज्यामध्ये दोन अन्च आहेत त्याहून ठन्‌ प्रत्यय (४1४1७ ) सांगितला आहे तो वाचा तरति तसेच त्वल्चा तरांति येथें होऊ लागेल. कारण तेर्थे वाचा तसेच त्वचा हं समर्थ दृत्यव्क आहे. आणि घटेन तरति येथें होणार नाहीं. कारण येर्थे घटेन ह समर्थ दःयथच्क नाहीं. पण येथें दूथच ह विशेषण समर्थांचे झालें तर एखादे तरी इष्ट उदाहरण सा[घत आहे काय किंवा फक्त दोषच येतात ! दोषच येतात असे नाहीं; कांहीं इष्ट उदाहरणेही साधत आहेत. तीं कोणतीं ! साम्ना तरति, वेम्ना तर्रति वगेरे. येथें सा- म्ना तसच वेम्ना हें जै समर्थ तें द्यच्क आहे आणि सामन तसच वेमन्‌ हें जे प्रातिपदिक तेंही द्यच्क आहे आतां येथे डत्याप्‌ ह कश्यारकारेतां म्हटलें आहे! तें म्हणावयास नको. फक्त प्राति- पदिकात्‌ एवढाच अधिकार केला तरी उदाहरण सिद्ध होतात. सिद्ध होणार नाहींत. कारण डी-पग्रत्ययान्त आणि आप-प्रत्ययान्त यांना (“अप्रत्ययः* (१1२४५) असा प्रातिपादिक संजशेचा निषेध ११--सर्व शब्द मूळचा अन्तोदात्त ( ६1११६० ) आहे. तेव्हां शेष-निघात होऊन सर्व शब्द अनुदाचादि [अ.४. पा.१ आ. कादित्येव सिद्धम्‌ । न सिध्यति । अप्रत्यय इति प्रातिपदिकसंज्ञायाः प्रतिषे धः प्राप्रोति । यद्येष झथाब्महणे हेतुस्त्यूड्प्रहणमापि कतेव्य तार्वापे हि प्रत्यय़री । तिग्रहणे तावदह्ातेमू । तद्धितः प्रातिपदिकामिति प्राति- पदिकसंज्ञा भविष्य(ते । ऊड्प्रहणे चापि वातम्‌ । उवणान्तादडर विधीयते । तत्रेका- दंश एकादेशे कृतेन्तादिवद्धावात प्राति पदिकसंज्ञा भविष्यति ।। य॒द्येष ऊडो5- प्रहणे हेतुराब्यहणमापि न कतेव्यमू । - आपि ह्यकारान्ताद्विथीयते तत्रैकादेश ाा्यााकााना प्राप्त होत आहे. पण येर्थे ड्न्याप्‌ शद्ग घालण्याचे हेंच जर प्रयोजन असेल तर ति आणि ऊड्' हेही शब्द येथें घातले पाहिजेत, कारण ईश व आप यां- प्रमाणें तेही प्रत्ययच आहेत. “ति शब्द येथे घालावा? या म्हणण्यांत तर कांहींच अर्थ दिसत नाहीं. कारण तो “ति' प्रत्यय (४।१|७७) तद्धित आहे. तेव्हां तद्वित-प्रत्ययान्ताला जी प्रातिपदिक संशां (१1२1४६) सांगितली आहे ती प्रातिपदिक संज्ञा युवति या ति-ग्रत्ययान्ताला होईलच. तसाच येथे ऊड शब्द घालण्यांतही कांहीं अर्थ दिसत नाहीं. कारण ऊड्' हा प्रत्यय उवर्णान्ताहून सांगितला (४।१॥६६) आहे तेव्हां ऊडूः प्रत्ययाचा त्याच्या मागील उका- राबरोबर एकादेश (६।१।१०१) होतो, आणि तो एकादेश झाला म्हणजे पूर्वान्त- वद्धावाने (६।1१।८५) कुरू इत्यादि ऊड- प्रत्ययान्तांना प्रातिपदिक संज्ञा होईल. पण यर्थे ऊडू हा शब्द न घालण्याचे जर हॅच कारण असेल तर येथें “आप्‌ ? हा शब्दही घालावयाश्ष नको. कारण आप प्रत्ययद्दी अकारान्ताहून सांगितला आहे. तेव्हां त्या आप प्रत्ययाचा त्याच्या भागील अकारा- होतो. परंतु सवेंषपाम्‌ इ अ समर्थ तें मात्र अनुदात्तादि नाहीं. कारण त्याला आयदात्त(९६1 १1१९१) झाला आहे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now