रुतणारे कांटे | Rutanare Kante

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : रुतणारे कांटे  - Rutanare Kante

More Information About Authors :

नारायण धोंडो - Narayan Dhondo

No Information available about नारायण धोंडो - Narayan Dhondo

Add Infomation AboutNarayan Dhondo

मामा वरेरकर - Mama Varerkar

No Information available about मामा वरेरकर - Mama Varerkar

Add Infomation AboutMama Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रुतणारे काँटे तारोखः-९ जून १९३७ बुचवार आम्हीं साऱ्या मैत्रिणींनी मिळून “महिला मंडळ? स्थापिले होतें. द्र बुघवारीं वादविवादाचा कार्यक्रम ठरवून ठेवळेला होता. कधीं कधीं आम्हीं पुरुषांनाही वादविवादासाठीं बोलावीत असूं व ठरलेल्या विषयावर साधक बाधक चची होईल अशी खबरदारी घेत असू. आम्हीं आज वादविवादासाठी * सहवासोत्तर विवाह कीं विवाहो- त्तर सहवास? हा विषय निवडला होता. परिंचेंत समवयस्क तरुणांनाही चर्चेसाठी आमंत्रण दिलें होते. आमच्या मंडळाचा नियमच हा कीं, सभेला अध्यक्ष नेमावयाचा नाहीं. मंडळाच्या सेक्रेटरीणबाईने जमलेल्यांना पुन्हां एकदां विषयाचें नांव व त्याबद्द- लची थोडीशी माहिती सांगायची आणि वक्‍त्यांना आपलीं मतें प्रतिपादण्यास आव्हान द्यायचे. बहुतेक सर्वांनीं सहवासोत्तर विवाहाची इष्टता पटवून दिली, पण असेही कांहीं निघाले, कीं त्यांनीं विवाहोत्तर सहवासच इष्ट असें अट्टाहासाने प्रतिपादण्यास कमी केळं नाहीं. 3 शेवटीं चर्चेचा रागरंग बदलला, श्लील-अश्लीलतेची मयादा संपळी आणि “आपटेच खर? करून दाखविण्यासाठी जो तो तोंडाला येईल तें बहकूं छागला. मीं चर्चेत भाग थेतलेला नव्हताच; पण एकंदर वातावरण चिघळळेलें पाहून तिथें बसावं असं वाटेना, मी रत्नाला बरोबर घेतलं नी घरीं आहे. र भावनाप्रकषे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now