मराठी भाषेचें मध्यम व्याकरण | Marathi Bhashache Madhyam Vyakaran

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Marathi Bhashache Madhyam Vyakaran by नारायण धोंडो - Narayan Dhondoनारायण शास्त्री साठ्ये - Narayan Shastri Saathayeसदाशिव शास्त्री गोडबोळे - Sadashiv Shastri Godboleहरि गणेश गोडबोळे - Hari Ganesh Godbole

More Information About Authors :

नारायण धोंडो - Narayan Dhondo

No Information available about नारायण धोंडो - Narayan Dhondo

Add Infomation AboutNarayan Dhondo

नारायण शास्त्री साठ्ये - Narayan Shastri Saathaye

No Information available about नारायण शास्त्री साठ्ये - Narayan Shastri Saathaye

Add Infomation AboutNarayan Shastri Saathaye

सदाशिव शास्त्री गोडबोळे - Sadashiv Shastri Godbole

No Information available about सदाशिव शास्त्री गोडबोळे - Sadashiv Shastri Godbole

Add Infomation AboutSadashiv Shastri Godbole

हरि गणेश गोडबोळे - Hari Ganesh Godbole

No Information available about हरि गणेश गोडबोळे - Hari Ganesh Godbole

Add Infomation AboutHari Ganesh Godbole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ ग भे ” र य ह 8 न 1 र. सहया यिमक का भक २१. 8 नेवू वाटही 3०८ रि «अ र भिड वा आवि न. न ग मिरे 2 लिन क (आण स जेरकेडट कान द क ह जह (२) ह्यांपैकी पहिल्या तेरा वर्णोस स्वर म्हणतात, १४ ब्याला अलुस्वार, १५ व्याला विसर्ग आणि बाकीच्या. ३४ वर्णास व्यंजने म्हणतात. दह्यातील क्र, त्र, ळ, ची आणि अ हे वर्ण संस्कृत शब्दांत मात्र आढळतात टीपॅ---(अ) अनुस्वार आणि विसगै यांचा उच्चार 'स्वराचे साहाय्यावांचून होत नाहीं म्हणजे द्यांचा उच्चार करण्यास कोणता तरी स्वर ब्यावा लागतो, म्हणून ते अ ह्या स्वरस जोडून दाखविण्याची रूढी पडळी आहे. कांहीं संस्कृत श्रंथकारांनीं अनुस्वार व विसर्ग ह्यांची गण- नार््यजनांत केली आहे व कांहींनीं स्वर व व्यंजने ह्या दोंहोंतही त्यांची गणना न करितां ते निराळेच वर्ण मानिळे आहेत. व तें करणें रास्तही दिसतें. कारण ते बर्ण नसून स्वराचे विशेष परिणाम आहेत. (इ) क हें अक्षर होय आणि क्‌ हें व्यंजन हॉय. . ह्यांच्या उद्चारतील भेद शिक्षकाने स्पष्ट करून दाखवावा. ६ ज्या वणीचा- उच्चार मुखांतून स्पष्ट निघतो त्यास स्वर म्हणतात, आणि ज्याचा उच्चार स्वराच्या उच्चारा- च्या मानानें फारच आंखूड होतो त्यास व्यँजन म्हणतात. टीप--अनुस्वाराचा उच्चार मराठींत चार प्रकारचा होतो:---- उ प्रकार १ ला--( अनुस्वारापुढें य, र, छ, व, श, ष, स) ह, ळ यांशिवाय व्यंजन असेल तर ॒अनु-: स्वाराचा उच्चार पुढील ब्यंजनाच्या वर्गातील पांचव्या: व्यजनाप्रमाणे होतो). उ ०--चंग विंचू , तंटा, पंत;बेब, डू ०
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now