इस्ळाम आणि संस्कृति | Islam Ani Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Islam Ani Sanskriti by सय्यद अमीन - Sayyad Ameen

More Information About Author :

No Information available about सय्यद अमीन - Sayyad Ameen

Add Infomation AboutSayyad Ameen

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० इस्लाम आणि संस्कृति केला, इराणमध्ये सैन्य घुसवून तेहरान, हमदान व इस्पहान इत्यादि मोठीं शहरें हस्तगत केडीं. रोमन साम्राज्याला टकर देऊन, इजिप्त सर केळा. उत्तर आफ्रिकेवर मोहीम करून वरका व टिपोळी ताब्यांत घेतलीं. तिकडे सिर्यामधून आर्मिनिया ब जॉर्जियावर कबजा केछा. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायप्रस वेटावर समुद्रामधून हल्ला चढवून त्यावर आपलें निशाण फडकावले, राज्याचा हा वाढता श्रस्तारा पाहून हजरत उमर यानीं ठिकठिकाणीं छप्करी केंद्रे प्रस्था- पित केलीं आणि ,आपल्यां सैन्याची नव्या धर्तीवर रचना केळी. विजयामुळे एक प्रकारची मस्त निशा सैन्यामध्ये फैलावते, तिला आळा घालण्याची खवरदारी हजरत उमर ब त्यांच्या नंतरच्या खडछिफांनीं घेतली होती. इस्ळाम धर्मांतीळ सहिष्णुता व मानवता या दोन महान तत्त्वांचा विसर मुस्लिम सेन्याळा पडतां कामा नये असा त्यांचा कटाक्ष होता. सुलुखगिरी करावयास निघालेल्या आपल्या सैन्यास “ जनतेशीं अदबीने वागा; इद्ध, ख्िया, आणि मुले यांच्या- चर हत्यार उगारूं नका; नागरिकांची घरेंदार॑ व पिके उघ्वस्त करू नका.?! असा संदेश देत. देश पादाक्रांत केल्या- नतर, तेथील नागरिकांना अत्यंत सहिष्युतेने वागविण्यांत येई. ते यरधमीय म्हणन त्यांचा कधींही छळ करण्यांत येत नसे उछ्ट शाही फर्मान काढन त्यांचे सर्व हक्क अबाधित राखले जात. त्यांच्या घर्मांत ढवळाढवळ करण्याचें किंवा जवरदस्तीन॑ आपला धर्म 'लादण्याचें पाप कधींही होत ससे. सुप्रसिद्ध इतिहासकार गिंवन यानें * रोमन साम्राज्याचा उदयास्त ? या आपल्या प्रैयांत एके ठिकाणीं काढलेले उद्गार मनन करण्यातारखे आहेत. तो म्हणतो, “ जेर्सलेम ज्या वेळीं उमर खलिफाच्या स्वाघीन करण्यांत आले, त्या वेळीं
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now