ज्ञानसागरांतीळ शिंपळे | Gyanasaagaraantiila Shinpale

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ज्ञानसागरांतीळ शिंपळे - Gyanasaagaraantiila Shinpale

More Information About Author :

No Information available about गोविंद सीताराम गोखळे - Govind Sitaram Gokhale

Add Infomation AboutGovind Sitaram Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ ज्ञावसागरांतील हिपले त्याग व दान त्याग अगदी मूळावर घाव घालणारा आहे; दान वरून पालवी खडण्या- पकी आहे. त्याग पोटात घेण्याचा दवा आहे, तर दान कपाळावर लावण्याची सुठ आहे. त्यागात अन्यायाची चीड आहे, तर दानात लौकिकाची भीड आहे. त्यागाने पापाचे मुल फिटते तर, दानाने पापाचे व्याज सुटते. त्यागाचा स्वभाव दयाळू आहे, तर दानाचा स्वभाव मायाळू आहे. दोन्ही धर्मच आहेत. त्यागाची बस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे; त्याग मनृष्याचे अंतमंन उघडे करतो, तर दान माणसाचे बाह्यमन खले करते. सोदयं कश्यांत आहे ? भीष्माच्या प्रतिज्ञेत, अर्जुनाच्या एकाग्रतेत, एकलव्याच्या गरूभक्तीत, हरिशचंद्राच्या सत्यप्रीतीत, श्रावणाच्या पितृभक्तीत, रामाच्या एकपत्नी- वरतांत, भगीरथाच्या प्रयत्ववादात, प्रल्हादाच्या ध्येयनिष्ठेत, कर्णाच्या दातृत्वांत, बुद्धाच्या अहिसेत, जहागिराच्या न्यायात, वाजीप्रभूच्या स्वामी- निष्ठेत, सभाजीच्या धंमंप्रीतीत, टिळकाच्या स्वराज्यप्रीतीत, ध्रुवाच्या ईदवरभक्तींत सौदय पुरेपूर भरलें आहे. आचरण शुद्ध कसें असावे ?* लोकमान्य टिळक एका ग्रथांत लिहितात, *“मी स्वतः एक पामर मानव आहे; तरी मी हे सागू शकतो की, ३० वर्षे मी सयमीत व सशद्ध मार्गाते माझी जीवनयात्रा चालवीत आहे. कदाचित्‌ त्याचेच फळ म्हणून मला दिव्य प्रकाश दिसतो व सुक्ष्म ध्वनि ऐकू येतो. गाधीजीसुद्धा असेच म्हणत होते की, मी सत्याचा उपासक आहे म्हणूनच जनतेवर माझे वजन पडत असावे. लिहिण्याची पूर्वे तयारी काही लिहावे असे जर तुला वाटत असेल तर तुझ्याजवळ ज्ञान, कला व' निचिजायीपायियिचिधिीपिी पिवी पिप विकी ती ती त पाप आगण व. वल त्य (२) काम करण्यापासून कदाचित्‌ नेहमीच आनद मिळणार नाहीं, परंतु काम न करितां मात्र कधीच निर्भेळ आनंद प्राप्त होणार नाही.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now