तिच्याकरितां | Tichyaakaritaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tichyaakaritaan by कैप्टन लिमये - Captan Limaye

More Information About Author :

No Information available about कैप्टन लिमये - Captan Limaye

Add Infomation AboutCaptan Limaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रे तिच्याकरितां काच” “<<” अ ची आ ठा आजी ही पि गात र च गोला हि प'णीदार वाटोळे ग्श्गरीत फुगीर डोळे-मासे पण मासे होते. त्या माशांच्या जोडीला उगीच नाहीं दीड रुपया वेंचला | मासे बांधून आणलेल्या कागदाच्या पुडीवा कागद विळीजवळच पसरला होता व त्यावर माशांचीं आंतडी, काँटे वगैरे निरुपयोगी भाग टाकले होते. या वेळीं बारीक काप काढण्यांत हिरावादचे गोंडय हात गुंतले होते. दविराबाई- मध्यें आणि त्या माशांत पुष्कळच साम्य होतें. हिराबाई जात्याच गोरीपान असून तिच्या गालावर रक्तिपा द्दोता. तिचे डोळेहि पाणीदार दोते व अंगकांति त्या ताज्या माशांच्या त्वचेला खालीं पहावया लावणारी होती. तिचे ऑठ लालीमध्यें त्या माशांच्या फुफ्कुसाची स्पधा करीत होते. इतक्यांत गणपतरात्र दारांत येऊन ह्मणाठे, “ऐकलेस का १ नवलच ! आपल्या चेळाबाईचा मुलगा गेला म्हणे! आवांच मुकुंदरावांच्या भावाचे पत्र आले.” डाव्या हातांत अधा मासा ब उजव्या हातांत चिरलेला एक काप तसाच घरून व वर मान करून ददिराबाई उद्गारली, “ अग बाई |! म्हंजे १ केव्हां अन्‌ कशानं १” “पोल्या गुरुवारी. झाले आठ दिवस-अन्‌-अन्‌ मकुंदरावद्दि-देवाच्या घरीं गेले |” पं “ म्हणजे १ काय ऐकते सी हें |” अत्यंत छखेदाश्चयानें दिराबाई ओर- डली, व द्दातांतील माशाचें अधुकळें व काप खारी पडतील म्हणून तिनें ते ज्य[स्तच बळकट पकडले, “ अरे राम ! काय करावं तिनं आतां ! पण असे एकाएकी कशानं वारले १” ईं देवी 1१? “ देवी १...काय देवी १” माशाचें अधुरे आणि काप आतां द्दिरा- बाईच्या द्दातून गळून पडले, त्यांच्या मनांत कांहींतरी प्रकाश चमकला. त्यांना अर्त्यंत वाईट वाटलें, त्यांच्या हृदयाला धक्काच बसला. ज्या देवीने चेलाबाईचें सीभा-य आणि पुतन्नछुख नष्ट केलें त्याच देवींतून आपली लानी वाचली याबद्दल त्यांनीं एकीकडून देवीचे शतशः आभार मानलें. त्या माश्याप्रमाणें त्या बातमीनें त्यांचें अंतःकरण दुभगळें, आापल्या शरीराचे कोणीं शतशः तुकडे करीत आहे असें त्यांना वाटलें. ह्या माशाप्रमाणेंच त्यांची भांतढी पिळून निघाली. आपलें काळीज तळल्यासारखे त्यांना क्षालें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now