अंतर्ग्रहांतीळ गीतें | Antargrihaantiil Giiten

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अंतर्ग्रहांतीळ गीतें  - Antargrihaantiil Giiten

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नको येऊ. घागऱ्या वाजति घुळुधुळु, नको येऊं माझ्या मागे ! तान्हिया माझ्या बाळा सर्वांची दृष्ट लागे ! घडिघर्डि लिंबळोण बाळा उतरीते कोण ! तान्हिया माझ्या बाळा अगा तुझी मार्वळण १ घडिघर्डि लिंबलोण बाळा उतरी सायासीं तान्हिया माझ्या बाळा अगा तुझी रे मावशी 1 घागऱ्या वाजाति घुळुघुळु, दणाणीत माझा झोपी; तान्हिया माझ्या बाळा खेळ येथ प्राणसखा ! १ आाद्या: २ सोपा, घर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now