कळा आणि नीति | Kalaa Aani Niiti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कळा आणि नीति  - Kalaa Aani Niiti

More Information About Authors :

मास्कर रामचंद्र तांबे - Maskar Ramchandra Taambe

No Information available about मास्कर रामचंद्र तांबे - Maskar Ramchandra Taambe

Add Infomation AboutMaskar Ramchandra Taambe

सखाराम बाळकृष्ण नाशिककर - Sakharam Baalkrishn Naashikakar

No Information available about सखाराम बाळकृष्ण नाशिककर - Sakharam Baalkrishn Naashikakar

Add Infomation AboutSakharam Baalkrishn Naashikakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कला आणि नीति असें म्हणणारास वेड लागलं आहे असेंच म्हणावें लागेल ! अचकट : विचकट श्रृंगार, पाशवी भोगतृप्णा आणि लंपटता, अभद्र भाषणें इ० आणि नीतिप'ठ यांमध्ये पुरा छत्तिसाचा आंकडा आहे हें कोणालाही कबूल करावें लागेल. सोंवळ्यांत सोवळा मिल्टनः स्वतः प्युरिटन भटजी; पण त्यानें देखील भेसूर नक उपसण्यास कमी केले नाही ! त्याचीच 9०80४ 18 980४768 टा, 1४8६170 ७93 ॥०8शवेटत 9६ 9१४8६ ७6 टप्ा?6701( इन पुष्पांजली पाहा ! पुढं कळांना उतरती कळा लागली होती. म्हणून एक दोन पिढ्या सोडून दिल्यास चालेल. १९ व्या शतकाच्या आरंभीं मोडकर्ळास आलेल्या काव्यमंदिराचा जीणोद्धार झ'ला. त्याचे मोठे काराग'र वड्स्तरथे बायरन्‌ ,शेले, कीट्स,इन यांपकीं बायरन्‌चा मासला पाहूं.“ कॉसेिंअर” मधले चोर, चांचेवाळे, लुटारू, धाडेती; लॉरा, डॉनजुआन मधीऊ नायक नायिका; ब्रइ्ड ऑफ अबिडास मधील मात्रागमनी थटेंगण येथून तेथपर्यंत ' बुभुक्षितः किं न करोति पापम्‌* हॅ टळढळीत अक्षरांनी कोरिलेले ! किंगूस्हेचा एक माखला येर्थे देतों. एका भल्या सोठ्या सरदाराच्या त'रुण्यान मुसमुसलेल्या एका मुलीच्या शृंगारचेष्टांना कोठें बाव मिळेना; रतिमदांत सैरावेरा भ्रमण कर- णारी ही प्रमदा दारापाशी असलेल्या लोखंडी गजाच्या पाहरेवा- ल्यांच्या बेठकींतील जम!दारापाशीं आली आणि गजाशीं आपले तोंड भिडवून एका बोटानें डोळा फाडून ल्या गललट्ट पाहरेकऱ्यास म्हणतं “ए जमादार, जरा माझ्या डोळ्यांत काय गेले आहे तें बघ तर. ” हं भोळेभाबडे शिपाई गडी ! उठल व बोटानें फाडलेल्या यु




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now