भावळेखा | Bhaavalekhaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhaavalekhaa by राजकुमारी अक्कासाहेब पन्त - Rajkumari Akkasaaheb Pant

More Information About Author :

No Information available about राजकुमारी अक्कासाहेब पन्त - Rajkumari Akkasaaheb Pant

Add Infomation AboutRajkumari Akkasaaheb Pant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
*.. भावलखा कुतज्ञता- सावळेखा ! हाती घरून सरस्वतीच्या मनोज्ञ मन्दिरांत प्रवेश कर- तांना नवखेपणामुळ माझी थोडी फार बादरल्यासारखी स्थिति झालो आहे. * प्रथितयद् गुरुजनांचा मी उपमद तर करीत नाहा ना? ! अशी मळा शंका येते. सरस्वतीचा रासिक भक्तगण या भाचलेखेकडे सहदयतन पाहीळ, अशा आशा आहे. कविवर गिरीश यांनीं भावळेखेला सुन्दर व मार्मिक प्रश्तावना देऊन मळा उपकृत केळ आहे. याबद्दल मी त्यांची कणी आहे. “गिरी ! च्या सहवासाने “* भावळखे ! च्या सान्दयात अधिक भर पडली असल्यास नवल नाही ! र या संग्रहांतील कवि आणि कर्वयिश्चीनी माझ्या विनतीप्रमाण मजकडे कविता पाठवून दिल्या, याबद्दल कृठज्ञता व्यक्त करणे, दे माझ कतेव्य आहे. वेष्टनावरील मनोरम तिरंगी चित्र काहून दिल्याबद्दल गुरुन्दो गा ०देवघर, लसच आंतील चित्रांबद्दल रा० रॉकरराव किळास्कर व कु० माधव सातवळेकर या सवाची मी फार आभारी आहे. याशिवाय ज्या ज्या हितचितकांच्या सहाय्याशिवाय हं पुस्तक आहे या स्वरूपांत प्रकाशित होऊं शकले नसत, त्यांच आपचारिक आभार मानव मोकळ होण्यापेक्षा त्यांच्याविषयी हाद अधिक न बोलळेलेच बरं ! कामाची गर्दी असूनही अल्पावधीत पुस्तक सुबक रीतीने छापून दिल्याबड्ल पंडितजी सातवळेकर व प्रेस-मनेजर श्री० वा० थे०« गुजर यांचे आभार मानण जरूर भादे, भोन्य, १५७५-११-३४ कु० अक्कासाहेब पन्त घा १०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now