आहार शास्त्र प्रवेश | Aahaar Shaastr Pravesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aahaar Shaastr Pravesh by कृष्णाजी रामचंद्र संत - Krishnaji Ramchandra Santरामचंद्र जोगळेकर - Ramchandra Jogalekar

More Information About Authors :

कृष्णाजी रामचंद्र संत - Krishnaji Ramchandra Sant

No Information available about कृष्णाजी रामचंद्र संत - Krishnaji Ramchandra Sant

Add Infomation AboutKrishnaji Ramchandra Sant

रामचंद्र जोगळेकर - Ramchandra Jogalekar

No Information available about रामचंद्र जोगळेकर - Ramchandra Jogalekar

Add Infomation AboutRamchandra Jogalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोदघात. नाता %९0 9९२८039 आहारशास्त्र हा विषय किती उपयुक्त आणि महत्वाचा आहे, याची जाणीव फारच थोड्या लोकांना आहे. चांगल पचन होऊन परिणत झालेल्या अन्नापासूनच आपलं स्थूल शरीर तयार होतं. शरीराच्या जरूरीपेक्षां जाश्त किंवा कमी अन्न खाछ्याने, किंवा अयोग्य आहार वेतल्याने, शरीरच आरोग्य बिघडून, तें नानाप्रकारच्या रोगांना बळी पडते. अयोग्य प्रकारचा आहार, हं एक रोगाचे प्रमुख कारण आहे, असे विधान करण्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं. मनुष्याच्या मनाचा विकास, आणि त्याची आध्यात्मिक प्रगति यांचाहि आहाराशीं निकट संबंध आहे, हे निर्विवाद आहे. या दृष्टीने श्रीमद्‌ भगवद्रीतेतसुद्धां आहाराची मार्मिकपणे मीमांसा केलेली आहे. जसा मनुष्याचा आहार असतो, तशी त्याची वृत्ति बनते, हे गीतेतील तत्व आधुनिक शाखार्नेहि प्रयोगपिद्ध केलं आहे. राष्ट्रांत नवीन जोम उत्पन्न व्हावा म्हणून, एकाद्या राष्ट्राची जेव्हां धडपड चाललेली असते, तेव्हां त्या राष्ट्रांतील लोकांना त्यांच्या शिक्षणक्रमांत आमूलाग्र फेरफार करावे छागतात. आणि ही शिक्षणाची पुनर्धेटना राष्ट्राच्या मानसिक आणि नेतिक उन्नतीसाठी आव्यक असते. परंतु राष्ट्राच्या शारीरिक उद्दतीप्ताठीं, शारीरिक शिक्षण व लोकांचा आहार हे दोन प्रश्न हातीं श्र्यावे छागतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now