समाज विकास | Samaaj Vikaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samaaj Vikaas by श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

More Information About Author :

No Information available about श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

Add Infomation AboutSrikrishn Keshav Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दहा सामावून दाखविणे; सूक्ष्म आणि गहन इंग्रजी शब्दांना तितकेच अर्थ- पूर्ण प्रातिशब्द लीलया बनविणें; भविष्यासंब्रंधीं अमयाद आशावाद आणि दुर्मतांसंबंधीं अमयीद तुच्छता शब्दाद्ब्दांतून प्रतीत करणे, हे ज्ञानकोशकार केतकरांच्या शेलीचे विशेष होत. एवढ्या अपार स्फोट-दशक्तीनें भारलेल्या या * आर्ष १? शेलींत क्वांचित्‌ अपाशिचित संस्कृत संज्ञा, “कां कीं? यांसारखी कंटाळवाणीं अव्ययें, अगर “* देता झाला * “* बोलता झाला? यांसारखा हरदासी भूतकाळ आढळला; किंवा एखाद्या कंठाळी वाक्याच्या * होल्डील * मध्यें त्याचे असंख्य गोण-प्रधान अवयत्र वेडेवाकडे आवळले गेले, तर तो डॉक्टरांच्या दोलीचा, म्हणजे व्यक्तिमत्त्वाचाच; एक भाग म्हणून गोड करून घेण्याचा वाचकाला मोह होतो ! या दोषाला जर व्यक्तिमत्वाच्या आवेगाचा अथवा ए1010006 चा दोष म्हटला, तर सावरकर यांच्या शैलीत तर तो वाजवीहून आधेक आहे, असें म्हणावें लागेल. प्रचारकी बाणा आणि भाषाशुद्धीचे व्रत; यांमुळेंही सावर- करांच्या भाषेंत एक प्रकारचा राकटपणा-एक प्रकारचें ४1010006 आलेले आढळतें. तथापि विचारांतील असाधारण जोम, व्यक्तिमत्त्वांतील दुर्दम्य श्रद्धा) आणि मूळांतील भाषाप्रभुत्व यांमुळें केतकर-सावरकरांचें गद्य म्हणजे चिपळूणकरी गद्याच्याही पुढची मजल आहे, यांत दका नाहीं. वस्तुतः व्यक्तिमत्त्व, विचार आणि शैली यांना ए्रथक मानणेंच बरोबर नाहीं. व या दृष्टीनें अमुक एका लेखकाने गद्याला * कलात्मकतेची जोड दिली १; * कल्पनाविलासाची जोड दिली ? यांसारख्या ब्दप्रयोगांनी चुकीचा समज निर्माण होण्याचा संभव असतो. जेथे प्रतिपाद्य विषय आणि कलात्मक मांडणी; प्रतिपाद्य विषय आणि कल्पना-विलास; असे दोन भाग दिसूं शकतात; तेथे शेलीची-व अर्थात्‌ मूळ व्यक्तिमत्त्वाचीही-एकात्मता- 1062 ($-नाहीं; असेंच म्हणावे लागेल. शिवराम महादेव परांजपे यांच्या पहिल्या पाहिल्या उत्कट लेखांत; व्यक्ति, विषय, आणि विलास अशी विभागणीच करतां येत नाहीं; तर पुढच्या पुढच्या क्षीणतर छेखांतून मात्र; मनांत मूळ विषय कोणता व मागाहून त्याला कल्पनाविलास कोणता चिकट- [विण्यांत आला, हॅ सहज निवडून काढतां येतें ! या दृष्टीनें पाहतां आपल्या प्रसिद्ध गद्यप्रभूंच्या गद्यात; व्यक्तिमत्त्वाने
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now