व्यक्ति आणि वाड्मय | Vyakti Aani Vaangmaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vyakti Aani Vaangmaya by श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

More Information About Author :

No Information available about श्रीकृष्ण केशव क्षीरसागर - Srikrishn Keshav Kshirsagar

Add Infomation AboutSrikrishn Keshav Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) आक चिकी री नप पी अरी ची च. की अथी जी चच ऑर अरी री सी वी वी सी ची शी ची प. का री चरी पी मी. चिरी चिरी री. प. अरी ची रा वी चे अ टी चिली नी ची च. र ली पी वि वी सिली पी पिटी विकी पिस पि. ची चिली चिनी पिटी ची एका निबंधाकारितां मला इतके परिश्रम करण्याखेरीज गत्यंतरच नव्हतें, अर्थात्‌ कर्नाटक प्रेस योजलेल्या अनेक-खंडात्मक वाछ्यकांशा- कडून अशा विषयाकरितां मजकडे मागणी भाली नसती तर हे परिश्रम घेण्यास मला उमेद आली नसती हें उघडच आहे, व या दृष्टीने प्रस्तुत वाढ्ययकोशाचे संपादक श्री. खानोलकर यांचे मी आभार मानता, प्रस्तुत पुस्तकांतील भाषाश्ुद्धिविषयक विवेचनास पूतता यावी म्हणून भाषाशुद्धीचे निःसीम पुरस्कतें प्रो. माधवराव पटवर्धन यांचाहि लेख त्यांच्या उदार परवानगीने यांत समाविष्ट केला आई, *सखदह्याद्रि? मासिकाचे संचालक श्रीयुत नरविंह चिंतामण केळकर यांनीं माझे भाषाश्ाद्विविषयक लेख या पुस्तकांत समाविष्ट करण्यास आनंदाने परवानगी दिली याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. प्रतिभा, लोकशिक्षण वगेरे ज्या अनेक मासिकांतून माझे लेख घ्यावे लागळे त्या मासिकांच्या चालकांचा मी आभारी आहे. पुस्तकांतील विषयाचे स्वरूप लक्षांत घेतां सुप्रसिद्ध टीकाकार श्री, गजानन बुक माडखोलकर यांची प्रस्तावना घेणे सर्वथा अनुरूप होतें. परंतु त्यांच्या कार्यबाहुल्याचा विचार करतां माझी मनीषा सफल होईल कीं नाही याबद्दल मळा प्रबल शंका हाती. तरी श्रीयुत माडखोलकर यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या पुस्तकास आपल्या अधिकारयुक्त प्रस्तावनेचा लाभ करून दिला याबद्दल मी त्यांचा फार कणी आहे. वरील सावजनिक संबघाप्रमाणेंच या पुस्तकाचे कांही खाजगी संबंधी आहेत. त्यांचा उल्लेख करूनहि उतराई होणे कठीण असलें तरी तेवढा एकच मार्ग मोकळा असल्यान त्थांचाहि क्षतशतापूर्वक पण च्रुटित उल्लेख करतो, माझे मित्र गंगाघर भाऊराव निरंतर एमू. ए. यांच्या स्वयंस्फूर्त उत्साहायभावी हें पुस्तक प्रकाशनाच्या मागाला कदाचित्‌ लागलेंहि नखत. रा, निरंतर यांनी दुसऱ्याकरितां किती श्रम घ्यावे याविषयी काँद्दीच ठरविले नसलं तरी सुप्रसिद्ध लेखक व प्रकाशक भ्रीयुत यशवंत गोपाळ जोशी ह्यांनी हे पुश्तक प्रकाशनार्थ घेतल्यामुळे निरंतरांचे बरेच भ्रम वाचले. श्री. य, गो. जोशी यांजसारखे रसिक व चतुर प्रकाशक अशा ग्रंथाच्या प्रकाशनाला भापण होऊन
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now