रामायणावर नवा प्रकाश | Raamaayanaavar Navaa Prakaash

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
40 MB
                  Total Pages : 
426
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about भास्करराव विठोजीराव जाधव - Bhaskarrav Vithojirav Jadhav
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)जीवनवृत्त ९
गोड असे. यामुळे महाडास रहाण्यास आह्यावर थोड्याच दिवसांत त्यांची
छाप पडून ते बरेच लोकप्रिय झाले व गांवांतल्या प्रतिष्रितांत त्यांची
गणना होऊं लागली. ते हरहुन्नरी होते, शिलाईचें काम त्यांना उत्तम
प्रकारचें येत अंस. पटवेगिरीचं व रफूचे कामि त्यांना चांगले येई.
मोत्यांची परीक्षाहि चांगली असे, मोतीं विकण्याकरितां ते पुष्कळ फिरत.
“९ प्रहाडास वीरेश्वराचे देवस्थान प्रसिद्ध आहे, सरकारांतून स्या
देवस्थानास बरीच मोठी रकम दरसाल मिळते. देवस्थान चिरेबंदी
बांधीव असन बरंच मोठें आहे, देवळाच्या आंतील व बाहेरील भिंती
टाकीनें चांगल्या घडविल्या आहेत, देवळाच्या गाभाऱ्याशिवाय बाहेर
सण्याची एक मोठी जागा आहे. इतके दगडी बांधकाम झाल्यावर
देवळापुंद बिस्तीणे असा मंडप आहे. त्याची लांब्रीरंदी ६०१९४० पेक्षां
कमी नाहीं. सभामंडपाच्या शेवटीं उंच 'चौथऱ्यावर मोठ्या बेलाच्या
आकाराचा असा नंदी आहे. सभामंडपास माडी असून तेथ बायकांना
बसण्याची सोय आहे. महाशिवरात्रीपासन उत्सवास सुरवात होते,
उत्सव बरेच दिवस 'चालतो. उत्सवांत निरनिराळ्या ठिकाणच्या
हरिदासांचीं कीने, पुराणिकांचीं पुराण व अनेक नायकिणींचीं नाचगाणी
होत. जत्राहवि मोठी भरते, त्या दिवसांत कापडाची व भांड्यांची मोठ-
मोठीं दुकाने लागत असत, त्यांतील बरीचशी दुकाने मोठमोठ्या पेठां
तन येत आणि या व अनेक जिनसांचा व्यापार लाखो रुपयांचा चाले
पेण तालुक्यांतील आपटे या गांवीं आलेला पनवेलचा शिंग्या आपण येत्या
महाडच्या जत्रेत नवीन शिंग खरेदी करू असे मजजवळ बोलल्याचें
आठवते. पनवेल ह गांव मुंबईपासन सुमारे ४० मेलांवर आहे व
महाडपासून सुमार ७५ मेलवर आहे. यावरून त्या काळीं महाडच्या
जत्रेचे व तेथील उत्सवाचे महत्त्व लक्षांत येइल
“ या उस्सवांत हरदास व गुणीजन यांची हजेरी लावणे, त्यांचीं गाणीं
व कीतेने करविणे, त्यांचा देवस्थानाकडून योग्य सन्मान करविणे, अशा'
समारंभास हजर राहणाऱ्या थोर व प्रतिष्ठित मंडळीस त्यांच्या दजोप्रमार्णे
योग्य जागीं बसविणे, समारंभांत गडबड न होईल अशी व्यवस्था करण हे
काम किती महत्त्वाचें आहे हे सांगण्यास नंकोच, असें महत्त्वाचे काम:
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...