वीराणी | Viraani

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
9 MB
                  Total Pages : 
140
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :
No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)222 पापा
विराणी ५
बकर कम्य नननभन. नंब 6. (अनन आनन
 
विवध वितित न चक्काती जडवववावगा | अितिनिलाचतनध जीन यत
घुंगट घेऊन ती पडवीवर झोपवली कीं उगवलेला चांदोबा दारांतल्या फणसा-
वर चढून तिच्या आंगणांत रुप्याचा रस सांडून गेला तरी तिला त्याची
दखल नसे. एक दिवस तिच्या रागाचा पारा अधिकच चढला, तेव्हां दाजी
काकुळतीच्या स्वरांत तिला म्हणाला,
“ कुठं जायला सांगतेस मला १ मी हा असा मुखदुर्घळ. मला देशा-
वरची “ भास-भास * कांहींसुद्धा कळायची नाहीं. वॅघळ्यासारखा कुठेतरी
जाईन अन् कोणी तरी सोदा, भामटा मला * खंडराव * बनबील. त्यापेक्षां
आपण गजाभाऊला पाठवू या; तो आहे बरा * चतुर साबाजी, *
गजाभाऊचं अधून मधून त्यांच्याकडे येणं जाणे असे. आपण दाजीचा
कोणीतरी आतेमावसभाऊ लागती असें तो पूर्वीच्या कांहीं पिढ्या मोजून
सांगत होता. दाजी ते खरं मानून चालला होता. बैल्लंवरून भात, गवत,
सुपारी, काजू वगरे माल वाहून नेणं हा गजाभाऊचा धंदा होता. घरी काम
नसले किंबा कंटाळा आला कीं चार गांवगप्या पोतडीत टाकून तो या धर्री
दाखल व्हायचा. इकडून तिकडून विषय कादून प्रथम त्याने जिव्हास्त्र चाल-
वायचं त आपल्या घरच्या बायकांवर. त्याची मुख्य तक्रार असायची ती
त्यांच्या अंगीं सुग्रणपणा नसल्याबद्दल. त्यांच्या स्वेपाकाच्या एकेक तऱ्हा अन्
त्यामुळें होणारे आपले हाल यांचं रसाळ वर्णन करून शेवटी त्याने समारोप
करायचा तो या ठराविक वाक्याने, * एकूण काय, म्हददीनी करायचे अन्
रेड्यांनी खायचे ! ”
हें त्याचं अवढाणं घालवण्यासाठी निदान सांवरबोड्या केळ्यांचे काप
अन् ओव्या लसणीची कढी हे दोन पदार्थ करण्यावांचून मग वहिनीला
गत्यंतर नसायचं. अशाच एका आगमनप्रसगीं दाजीने जेव्हां प्रवासाची
गोष्ट काढली तेव्हा कपाळाला सुरकुत्या घाळून तो म्हणाला,
“ खरं म्हणजे, मला प्रवासाचा कंटाळा आहे. पण प्रश्न पडला वह्दिनी-
च्या सौभाग्याचा; तेव्हां जाणं भाग--! ?'
दाजीन सुरती शभर रुपयांचे दोन “स्तंभ? त्याच्यापुढे उभे केले.
गजाभाऊचे डोळे लक्काकले. वेळ न लावता त्याने ते उपरण्याच्या पदरांत
बांधले, क्षणभरदह्दि मग तो तिर्थ थांबला नाहीं. न जाणी; दाजीचा बेत
बदलला तर---!
					
					
User Reviews
No Reviews | Add Yours...