शिवखरोदय | Shivaswarodaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shivaswarodaya by एकनाथ शास्त्री केमकर - Eknath Shastri Kemkar

More Information About Author :

No Information available about एकनाथ शास्त्री केमकर - Eknath Shastri Kemkar

Add Infomation AboutEknath Shastri Kemkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शिवस्वरोदय. ११ डीप्रवाहश्वशंभुरूपोदिवाकरः ॥ ७५२ ॥ अथे-वामनाडीस वाहविणारा चंद्र गाक्तिरूपी होय, दक्षिणनाडीचा प्रवाहक जो स्य तो शंभूरूपी होय. श्वासेसकारसंस्थेतुयद्दानंदीयतेबु्ेः ॥ तहदानंजीव- लोके)स्मिनकोटिकोटिगुणंभवेत्‌ ॥ ७५३ ॥ अर्थ-श्वास सकाराचे ठिकाणीं असतां जँ दान द्यावें ते या लाकां- त कोटिकोंटिग्ण फलप्रद होतें अनेनलक्षयेद्योगीचेकचित्तःसमाहितः ॥ सर्वमेव विजानीयान्मावेचंद्रसूययोः ॥ ५४ ॥ अथे-या क्रमानें योगीपुरुषानें निश्चळ चित्त करून चंद्रसूर्यनाडीं- च्या मागावरूनच सवे जाणावे, ध्यायेत्त्त्वस्थिरेजीवेअस्थिरेनकदाचन ॥ इष्टासे- द्विर्भवेत्तस्यमहाळाभोजयस्तथा ॥ ५८ ॥ अधथे-जीव स्थिर असतां तक्त्वचितन करावें. जेव्हां चित्त अस्वस्थ असतें तेव्हां करूं नये, जो स्थिरमनानें तत्त्व शोधन करतो त्यास इ- सिद्धि, महालाभ आणि जयः हीं प्राप्त होतात. चंद्रसर्यसमभ्यासंयेकुवतिसदानरा. ॥ अतीताना- गतज्ञानंतेषांहस्तगतभवेत ॥ ५६ ॥ अर्थे-जे पुरुष चंद्र आणि सूर्य यांचा चांगल्या प्रकारें अभ्यास क- रतात त्यांस भूतभविष्य ज्ञान हस्तगत होतें बामेचामृतरूपास्याज्जगदाप्यायनंपरम्‌ ॥ दक्षिणे चरभागेनजगदत्पादयेत्सदा ॥ ५७ ॥ अर्थ-वामभागीं जी नाडी (इडा) ती अम्हतरूपाने सवे जगास आ-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now