कीर्तन तरंगिणी २ | Kiirtanatarangini 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kiirtanatarangini 2 by एकनाथ शास्त्री केमकर - Eknath Shastri Kemkarपांडुरंग आबाजी मोघे - Pandurang Aabaji Moghe

More Information About Authors :

एकनाथ शास्त्री केमकर - Eknath Shastri Kemkar

No Information available about एकनाथ शास्त्री केमकर - Eknath Shastri Kemkar

Add Infomation AboutEknath Shastri Kemkar

पांडुरंग आबाजी मोघे - Pandurang Aabaji Moghe

No Information available about पांडुरंग आबाजी मोघे - Pandurang Aabaji Moghe

Add Infomation AboutPandurang Aabaji Moghe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रामनन्माख्यान ९ गमनसे डनको रोस आयेगा भारी ॥ ८९ ॥॥ अभंग ॥ ऐकोनियां ऐप आनंद मानसीं ॥ क्रैकेयी-ग्रहासी येता झाला ।॥ १॥ मंचकी बैसली होती ते पापिणी ॥ देखतां नयनीं पहुडछी ॥ २ ॥। सुंदरपणाचा अभिमान मनीं ॥ त्यावरी गर्मिणी नामा म्हणे ॥ ३ ॥ ॥९०॥ ॥ अभंग || राजा म्हणे इच्छा तुक्षिये मानसीं ॥ होहाळे मजसी सांगे आतां ॥ १॥ येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा || कनिष्टासी द्यावा राजपट ॥ २ ॥इछोक खग्धरा।। कैकेयी तें म्हणे मत्तनय नुप असो सवव भर्मास राया ॥ ज्येष्ठा पुत्रासि सांगे मम अनवचने काननीं संचराया ॥ ऐशी वां द्विथा हे पुरविधी तरी तूं सत्य भूळोकपाळा ॥ ऐकनीं खिन्न झाला नपति मनि म्हणे ते अहा घिक्षपाळा ॥ ९१ ॥ मागील अभंग---ज्येष्ठासी दावावे दर वनांतर ।॥ नयो सगाचार कधीं त्याचा ॥ ६ ॥ जनांत हे निंद्य विरुद्धचि कर्म ॥ करितां अथम पाप शह ॥ ४ ॥ माझीये मस्तकीं ठेवावा हा दोष ॥। तम्हांकडे लेश्ष नाहीं त्याचा ॥ ९ ॥। निंदितील जन होय मन सुख ।। ऐकतांचि दुःख राया झालें ॥ ६ ॥ वृश्चिकाचे पवी सांपडे तक्षक ।॥ घालितांचि घृत अभ्निंमुखी ॥ ७ ॥ ऐेशी व्यथा होय नामा म्हणे त्यासी ॥ उठला त्वरेशी तेथोनिया ॥ ८ ॥ ॥ ९२ ॥ दुुतविलंवित ॥ इछोक ।। नृप तदा 'चिरडे मुरडे त्वरे || क्षण रडे नरहेंही सुके खरे ।। मनि म्हणे वर्नि ताप नसे असा ॥ मजसि दे वनिता स्वकृ्ते जस्ता ॥ ९३ ॥ दिंडी ।॥ सुमित्राके मंदीर जात राना ॥ उसे देखत रहि खडी अगे भाजा ॥ मः दिल्मो तब खुष हुवा भारी ।॥ कहे मांगी जो आस हे तुमारी ॥ ९४ ॥ अभंग ॥ येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं ।॥ देखतां सामोरी येती झाली ॥ १ ॥ घालोनि आसन प्रक्षाळी चरण || सर्वांगी लेपन तीथोद्के ॥ २९ ॥ गंध धूप दप पुष्पाचिया पाळा ।। अर्पॉनि तांबला उभी राहे ॥ ३ ॥ होती ने डोहोळे तुझीया मानसीं ॥। सांगे मज- पाशीं पतित्रते ॥ ४ ॥ इछोक ॥ शालिनीवृत्त ॥ कोसल्येच्या नंदनाचीच सेवा ॥ माझ्या पुत्रा देई हा सत्य हेवा ॥ माझे ठायीं त्वत्कृपा ते वमावी ।॥ कौसल्येची स्नेहवृद्धी असावी ॥ ९९ ॥ मागील अभंग ॥ येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा ॥वडिलांची सेवा अहर्निशी ॥ ९ ॥ आवडे हें बहू नावडे आणिक ॥ द्यावे मज एक हेंचि आतां ॥ ६ ॥ घेऊनिया हातीं रत्नांची भषग ॥ टाकी ऑवाळनि नामा म्हणे ॥ ७ ॥ ९६ ॥ अभंग ॥ राजा दशरथ उठला तेथनी ॥ कौसल्या-सदनीं येता काला ॥ १ ॥ पहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी ॥ न माये अंतरीं तेन जिचं ॥ २ ॥ तुकिये मानसीं होती जे डोहाळे | सांगे हो वेल्हाळे मजपाशी ॥ २३ ॥ उदरांत असे भक्तांचा कैवारी ॥ तेर्थे कैची उरीं देहभावा ॥४॥ सदा समाचिस्त रामरूप झाली ।। कौसल्या माऊली नामा म्हणे ॥ ९ ॥ ॥ ९७ ॥ पद ॥ राग आलियाबिछावर ।॥ मन रामी रंगले, अवघे मनचि राम झाले | सबाह्य अभ्यंतरीं अवर्षे रामरूप कोंदले हो ॥ मन रा० ॥ ध० ।॥ आत्मया रामाचे ध्यान लागलें मम कैसें हो | क्रिया कमे धर्म अवघे तेणांचे प्रकाशे हो. ॥ स॒त्य मिथ्या प्रकृति पुरुष रामचि अवघा भासे हो ॥ मन रा० || १ ॥ मनचि हरपळे अवघे चैतन्याचे झाले हो ॥ देखणे देखतां अवर विथ मावळले हो ॥ पाहतां पाहणेपणा हरिछा सर्वस्व ठकविंलं हो ॥ मन०॥ २ ॥ भहिगलकािगरातीवर सा मनन इंड हवडयावीटुअळसहाव ( यथायोग्य ) सते ( प्रसवते ) चिरायष ( दीघांयु ) अन्यथा ( असे न॑ केले तर | दोष ( पातकास ) अहति ( योग्य होतो )
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now