कदळी | Kadali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
114
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अगतिक र
आ.
“आलो रे5' म्हणत तो घाईघाईनं घरांत विरला.
'घे याला, आवा सिनेमाला जायला बोलावतो आहे-जाऊ का-त्ं म्हणशील
तसं -
'दशश ! जा की'-सुमति मलाला घेत म्हणाली.
अवावरोवर आणखी कोणीतरी तरुण मृलगी होती. ती आबाची
मंव्हणी होती. आजारी बहिणीला भेटण्यासाठी म्हणून कालच आली होती
आणि आतां दोन तीन' महिने तिच्या शृश्रूषेसाठीं इथंच राहणार होती.
चांदण्याच्या प्रकाशांत विष्णूनं तिच्याकडे पाहून घेतलं. ती चांगली उंच ति
बहिणीसारखीच सुस्वरूप होती. तिचे केस खूप लांब होते. अर्ध्या पाठीपर्यंत
ते मोकळे ठेवून मग त्यांच्या तिनं दोन वेण्या गुंफल्या होत्या त्या मांडीपर्यंत
पोचल्या होत्या. तिचा आवाजही गोड होत्या.
विप्णू सिनेमांत चांगलाच रमला. चित्र चांगलं आहे कीं नाहीं हा
विचार करण्याचं कारणच नव्हतं. अगदीं थोडक्या पेैश्षांत ऑफिस आणि
घर यांना विसरायला लावणारी ती एक किमया होती. तींत सुखही उत्कट
होतं आणि दु:खही उत्कट चितारलं होतं. क्षणोक्षणीं कणाकणानं पिचणाऱर््या
जीवाला ही उत्कटता यावीशी वाटत होती. उन्मत्त वक्षस्थळ असलेली ती
नटी-ते दिवाणखाने नि त्या वागा-ते प्रणय-ती वासनांनीं थवथबलेलीं गाणीं
-ते अंपघात-ती दारुण अवत्था-यांनीं त्याचं मन भारल्यासारखं झालं
होतं.चित्रपट असावा तर असा असं म्हणतच तो पुन: घरीं आला होता.
खिडकीतून त्याला उजेड दिसला. सुमति जागी होती तर. दाराशीं
येतांच पाळण्याच्या दोऱ्यांचा कर कर आवाज ऐकू आला. एक सुस्कारा
टाकन त्यानं दारावर टकटक केळं,
सुमतीनं दार उघडलं. तिचे डोळे झोपेन तारवटल्यासारखे झाले होते
तिचा हातही त्याला कढत लागला.
तू नीज मी झोपवत त्याला. असं म्हणून विष्णूनं पाळण्याच्या दोऱ्या
हातांत घेतल्या पाळण्यापाशींच घातलेल्या अंथरुणांवर सुमतीनं ' आई आई
ग ' म्हणून अंग टाकलं.
User Reviews
No Reviews | Add Yours...