सोळा आणे | Sola Aane

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sola Aane by चिंतामण विनायक जोशी - Chintaman Vinayak Joshi

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक जोशी - Chintaman Vinayak Joshi

Add Infomation AboutChintaman Vinayak Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बाप्यानळा नाहा ते खमजायचं ! ११ मी हांसून म्हणाल्ये, * एक वरसान दुपटींची तिप्पट . होईल, घनीसाहेब. मलाबी पगार वाढॅळ अन्‌ तुमचं बी घर वाळ. ? एक महिन्यानं माझी धनीण आनंदरावाबरोबर मोटारीतनं आली. घरांत शिरायच्या आधी मीं दोघांच्या वरून दहीभात अन्‌ लिंबू ओवाळून टाकलं. घागरभर पाणी त्यांच्या पायांवर ओतलं. आनंदरावान॑ हांसत हांसत [खशांतू दोन रुपये काढून माझ्या हातावर टाकले. धनीण म्हणाली, बरीच हुशार दिसते आहे आपली कामकरीण ! ट्रॅक उघडळी की ळुगळक्काटून देईन तिला एक. १ दोघंजणं बंगल्यांत गेडीं. गो्विंदानं चहा कैगुन दिला. मी कपबशा विसळल्या. चहा पितांना दोघंजणं शेजारी चिकटून बसून चहा प्याले. मी नव्हते कर्घीं नवराबायको असे जवळ बसून बघितले चहा पितांना ! पिरेम का काय म्हणतात ना तें छई होतं दोघांच, तची चीक आ प 2, टी च. आचि प ऑल टचे. शी न: अन्‌ माझी धर्नीण होती बी तशीच गुणाची. अशी सुरेख अन्‌ पिवळीधमक होती, जशी कांही शेवंतीची कळीच ! आवाज तर इतका गोड की जसा खडीसाखरेचा खडा. मला म्हणायची “गिरजा, भांडी घांसून थकून गेली असशील. हा घे गरमागरम कपभर चहा. एकद] मला मावळणीकडे लग्नाला ज।य'चं होतं तर मला म्हणाली, “गिरजा, हॅ फाटक लुगडं नसून काय चालळीस सोयऱ्याघायऱ्यांकडे १ तें माझे दांडीवरचं ओटून धे अन्‌ नेसून जा.' अशी होती फार ममताळु अन्‌ गोड पारगी ! मलाच तिनं इतका चटका लावला तर घोवाच्या जिवाला किती छागला असेल ! दोघंजणं एकसारखी गुलगुल गोष्टी करायचीं. सकाळच्या प्रहर काळीं बुलबुल पांखर जशीं न थांबतां एकसारखी गुलगुल करीत फिरत असतात तर्शीं तीं दोघं करीत असत. तिच्यासुळं आनंदरावाचं फिरणे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now