लाडकी लक्ष्मी | Laadaki Lakshmi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
95
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश कृष्णा शास्त्री - Ganesh Krishna Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रवेश १ ला. ] लाडकी लक्ष्मी ९
नारद--नाहीं तर केव्हांच साऱ्या जगाचा उद्धार झाला असता!
स्त्रियांची सुंदर कुडी म्हणजे ती पुरुषांच्या पायांत पडलेली सोनेरी बेडी !
खुमति--संपली का ल्लियांची निंदा १ का आणखीं करणार आहांत १
पवत --स्त्रियांचा सुखचंद्र, म्हणजे आमच्या भावसुर्याचं खग्रास ग्रहण,
नारद--स्त्रियांचं सुंदर हास्य, म्हणजे आमच्या ब्रह्मचर्याची भेसूर
अमावास्या !
पवत--ल्त्रियांचा शुंगार, म्हणजे आमच्या तपाला जाळणारा अंगार !
नारद --म्हणून म्हणतो, पोरी! दूर हो ! पायांना स्पर्श करूं नकोस--
जवळ येऊं नकोस !
खुमति--दुम्ही आम्हा स्त्रियांची आपमतलबीपणानं निदा करतां, पण
तुम्ही पुरुष काय कमी निंद्य आहांत १? तुम्हा पुरुषांमुळेंच आम्ही जन्माच्या
गुलाम होतों ! तुम्हांला आम्ही देव मानायचं आणि त्याचं बक्षीस काय,
तर जन्मभर तुमच्या खरपूसशा लाथा खायच्या; तुमची पूजा करतां करतां
बायकांना देवाकडेही लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही ! बायका घाणीची
खाण असतील, पण या बाबतींत तुम्ही त्यांच्यावरही ताण करतां !
पवत--मित्रा ! पोर मोठी खमंग [दिसते ! आमचं तोंड बंद करणारसं
वाटते ! .
नारद--दहंः ! या पोरीला गप्प बसवायला रे कितीसा उद्यीर !
खुमति--स्त्रीजात निंद्य असती, तर ती वेदमान्य माठृदेवी बनलीच नसती-
इतकंच नव्हे तर ती परमेश्वरानं निमीणच - केली नसती ! मला वाटतं की,
स्रीजात तर वाईट नाहींच, पण तिला भिणाऱ्या तुमची तपश्चर्या मात्र त्यांच्या
पदराच्या वाऱ्याने कोसळून पडण्याइतकी कची दिसते ! खरा तपस्वी असा
कच्च्या दिलाचा आणि अरेरावी तोलाचा नसतो ! तो जगांत कुणालाच भीत
नाहीं आगि त्याच्यापासूनही कुणाला भीति नसते !
पवेत--चूप ! आमची निंदा करतेस !
नारद--आम्ही एवदे' तपस्वी आणि आमचा अपमान करतेस !
खुमति--ज्या जातनं निम्मं जग व्यापलं आहे, जिचा आधार घेतल्या-
वांचून परमेश्वरालाही साकार बनतां येत नाहीं, जी नसती तर वुम्हीही
User Reviews
No Reviews | Add Yours...