निबंधावली | Nibandhaavali
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
20 MB
Total Pages :
200
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२ “५ विविघज्ञानविस्ताराच्या पन्नाशीचा आनंदोत्सव. ” ग्रंथ पहिला-उत्तराथे,
कभत तात निकले निमित मे. मन न्न <<< नि. 334... से निव अननि्लनिवर. न...» 0. भलता सिल मिकह 5 <<< न.
पठ 0 ए्याप्त 0108: तटझाव016 0 2 ट्रॉए्टा
886 ०1 502, धि6€ 168105 ७४ एला
२1४ ट्रांशा ८०पणपा 10127 4०11६८ $पटा
2 वाप 0पपंठ--$पटा हावुपा16$ 816 ए11-
तठप०प्ट्ताक 0 इ्ट२ प्पट, िप १6४ 00
प्रोठाह टि 027४ 01 6 इटाहाट८8 0 ?01-
धंट2) फटणाठणा पाढा 72एट्ुयपंठाा (07108
91८ 0 पाट. इट्लंह्लाट6€ 0० &$10007019.
नगुप्ह पझ्च९55 01 8 200८21 120079070018
। [8 शप 10 अहात 1077 10
0138प806, ७प: (0 ४४6 टु&0€121 ]71001]165
सप्टे 1 15 (३६४) (0 आटट्1हिट, प प्रफ़ला
8०४1380७16 ॥07 96118]35 ७1780(1021016 (०
४6 88 (016 8016 017 6एहय 6 ४901921
इप्पंव्ट8ड आ किट टखावप. 0 कि75.7
पूवीचे व्यावहारिक स्वरूप जाऊन 7०1४८०
1८०0009 ला केवळ तात्त्विक स्वरूप प्राप्त झालें.
पण ही स्थिति फार दिवस टिकली नाहीं. १९ व्या
शतकाच्या उत्तराधीत * स्वातंत्र्यवादा'चे दुष्परिणाम
उधड दिसून येऊं ळागले, व अर्थशास्त्र व समाज
यांची फारकत करणें अनिष्ट होय, असें मानण्याकडे
लोकांची प्रवृत्ति होऊं लागली. देशाच्या परिस्थित्यनु-
हव अर्थशास्त्राच्या सामान्य नियमांत फरक होतो व
हे मिमम बांधतांना अर्थशास्त्राचे वैशिष्टय राखून त्या
शया देशाश्री सामाजिक, धार्मिक, नैतिक व राजकीय
स्थिति लक्षांत घेणें जरूर आहे, हें तत्व आतां सर्वे-
माम्य होत चाललें आहे. सांपत्तिक स्थिति सुधार-
त्यांचे उपाय सुचविणे, हा अर्थशास्त्राचा मुख्य
विषय; पण उपाय सुचवितांना त्यांच्या योगानें सामा-
जिक, नेतिक वगैरे घंधर्सांना धक्का पोंचणार नाहीं
अशीही खबरदारी घेणें जरूर आहे. असें केल्यामें
भर्थशास्त्रास समाजशास्त्राशीं निकट संबंध राखूनही
आपली विशिष्टता कायम ठेवतां येते.
याप्रमाणें ४०1४८8) 12०0707009 च्या विषंय-
ब्यवस्थेंत आतांपर्यंत तीने प्रकार झाले आहेत. प्रथम
प्रथम तिला राष्ट्राच्या खजिन्याभोंवतीं धंद्र बांधून
ठेवण्यांत आलें होतें, पुढें तिची सुटका होऊन तिळा,
भरारी मारण्याकरितां, तात्त्विक दृष्टीच्या अंतराळांत
सोडन देण्यांत आलें. तेव्हां तिचें विमान इतकें भड-
कले कीं, कांहीं काळ, मानवसष्टीचा व तिचा कांहीं
संबंध नाहीं अशी भीति वाटूं लागली. पण नंतर,
गुरुवाकर्षणामुळेंच कीं काय, तें विमान खालीं उतरले
व त्याला सामाजिक कल्याणाची जोड, तें पुनः भडकू
नये म्हणून, घालून देण्यांत आली आहे; व आत
त्यामुळें तिची गति, कधीं अंतरळांत तर कधीं पृथ्वीच्या
पाठीवर-पण सर्वदा मनुष्याच्या अंतिम हिताकडे
नजर राहील अशा तः्हेनें असते.
आपल्या “अर्थशास्त्र! या शब्दाच्या अर्थीतही थोडा
फार असाच प्रकार झाला आहे. व्यक्तीचे व राष्ट्राचे
पुरुषार्थ तीन,-धमे, अर्थ, काम; म्हणजे अर्थशास्त्राचे
विभाग दोन,-वैयक्कतिक व राष्ट्रीय. त्याच प्रमाणें धम व॒
काम यांच्या बाबतींत. वैयक्तिक अर्थशास्त्र म्हणजे
ऑअरिस्टटलची 10001065४८ 12८0001059, व राष्ट्रीय
अर्थशाल्ल म्हणजे 1201110981 120०007015. राष्ट्रीय
अर्थशास्त्राचें महत्त्व व व्यापकता अर्थातच जास्त
असल्यामुळें, अर्थशास्त्र हा शब्द राष्ट्रीय अर्थशास्त्र
अशा अर्थानेंच बहुशः वापरण्यांत येऊं लागला. अर्थ-
शास्त्राचा विषय कोणता हे कोटिल्यानें स्पष्ट केलें
आहे. कौटिलीय अर्थशास्त्राचा आरंभ असा आहे-
“ पृथिब्या लाभे पालने च यावन्त्यर्थशास्त्राणि पूर्वा
चाय: प्रस्थापितानि प्रायशस्तानि संहत्येकमिदमर्थ-
शास्त्र कृतम् ।* याच प्रंथाच्या १७ व्या अधि-
करणाच्या आरंभीं अथंशास्त्राची व्याख्या दिली
आहे, ती अशी:-'मनुष्याणां वृत्तिरथ: । मनुष्यवती
भूमिरित्यर्थ: । तस्या: पृथिव्या लाभपालनोपायः
शास्त्रमर्थशास्त्रमिति ।' याचेंच विशदीकरण वात्स्या-
यनाच्या कामसूत्रांत केलें आहे. ( चम्द्रगुप्त मौर्याचा
गरु व प्रधान चाणक्य याचीच कौटिल्य व
वात्त्यायन हीं दोन नांवें होतीं, असें सामान्यतः
मानण्यांत येतें. हेमचखप्रणीत अभिघानचिन्तामणींत
च[णक्याचीं इतर कोणकोणती नांवें होती हें सांगितलें
आहे. ' वाह्स्यायनो मतनाग; कोटिल्यश्षणका(मज:ः ।
द्रामिल; पक्षिलस्वामी विष्णुगप्तो्ड्गलश्ष सः ।” )
User Reviews
No Reviews | Add Yours...