मराठी वाचन पुस्तकें ४ | Marathi Vaachan Pustaken 4
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
233
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)घ्य
“कारण पाण्यानें डोंगर विरतात. ? तेव्हां देवत म्हणाले, * हे ईश्वरा
तुझ्या सृष्टींत पाण्याहून कांठिण असें कांहीं आहे काय ?? ईश्वराने
उत्तर दिलें, * होय, वारा पाण्याला जिंकितो, तो पाणी खळबळून
टाकतो. ? ते म्हणाले, * हे परमेश्वरा, तुझ्या सृष्टींत वाऱ्यापेक्षां कठिण
असें कांहीं आहे काय ? ! तो म्हणाला, * होय, दान करणारीं मनर्ष्ये;
जे उजब्या हातानें देतात व ही गोष्ट डाव्या हातापासून लपवून ठेवितात
ते सर्व जिंकतात. '
सर्व यथास्थित असतांना एक रुप्याचें नाणें माणसानें दान केट तर
तें मरावयाच्या घटकेला शंभर नाणीं दान करण्यापेक्षां चांगलें.
कोणत्याहि सत्कृत्याचा तिरस्कार करणें बरोबर नाहीं हें लक्षांत ठेव,
हॅसतमखानें व प्रसन्नमनानें तुझ्या मनुष्यबांधरवांपेकीं कोणी तुझ्याकडे
आला तर त्याचें सुद्धा महत्त्व आहे.
सूर्य उगवतो त्या प्रत्येक दिवशीं करण्यासारखीं अनेक दाने आहेत;
दोन माणसांचा न्याय तोंडणें हें दान होय; वाहनावर चढतांना हात
देणें किंवा सामान उचलावयास लागणें हें दान होय; ज्यासाठी बक्षीस
मिळतें असे रसाळ शब्द म्हणजे दान होय; सभ्यपणानें विचारणाराला
उत्तर देणें हं दान होय; प्रार्थनेला जातांना पुर टाकेलेले प्रत्येक
पाऊल हें दान होय; दगड, काटे वभेर माणसांना त्रास देणाऱ्या वस्तु
'रस्त्यांतून काढून टाकणें हं दान होय.
पैगंबराच्या घरांतील मंडळींनीं एक बकरा मारिला तेव्हां त्यानें विचा-
र्ल “त्यांपैकीं काय शिहछ्छक आहे!” ते म्हणाले, “फक्त खांदा;
-बाकीचा भाग आम्हीं गोरगरीब ब शेजारीपाजारी यांकडे पाठवून दिला
.आहे. ? पैगंबर म्हणाला, “नाहीं, नाहीं. खांद्याशिवाय बाकीचा भाग
'शिहठ्ठक आहे असें म्हणा; जें दान केलें ते अक्षय, जें घरांत ठेविलें
तें क्षणिक. ?
User Reviews
No Reviews | Add Yours...