बुद्धि भेद | Buddhi Bhed

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Buddhi Bhed by ळा. कृ. आयरे - La. Kri. Aayare

More Information About Author :

No Information available about ळा. कृ. आयरे - La. Kri. Aayare

Add Infomation AboutLa. Kri. Aayare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छै हणमंत १---आतां आणखी सांगायचं काय बाकी ठेवलं आहेस १ आम'च्या तंगड्या आमच्याच गळ्यांत गेल्या म्हणायच्या ! बरं बुवा | आमचं आपलं राहीलं. मी आतां आंघोळीलाच जातों. नाहींतर पुन्हां रागवायचीस तं. [ हणमंतराव आंत गेल्यावर सुशीला ओट्यावर एकटीच असते. यावेळीं तिला संभाजीची आठवण येते व त्याला उद्देशून ती गाणं म्हणत असते. जवळच आछ- उभा राहून बाजीराव तिचं गाणं ऐकत असतो. गाणं संपताक्षणींच तो प्रगट होतो व तिची थट्टा करण्याच्या उद्देशानें बोलतो. ] सुदीला :-- कां प्रियकरा दावितां लीला ! धरिला हा अचुराग कशाला !* अगिदींच मी हो भोळी बाला ! लाक्तां किती ओढ जीवाला ! स्नेह सख्या हा दृढ झाला ! वदते स्मरूनी तव चरणाला ! बाजीराव :--( प्रवेश्वून ) ऐकलं बरं ! खुद्दीला :--काय ! बाजीराव :--काय १ गाणं. आणि तें कुणाला उद्देशून म्हणत होतीस तें सुद्धां समजलं बरं १ खुशीला :--भाऊ हें काय रे१ बघ हं तं. बाजीराव २--अग, हो हो हो! अशी शिंगं काय झाडतेस मारकोठळ्य पाडीसारखी ! मला सगळं माहीत आहे. खुशीला :--काय माहीत आहे १ सांग, काय माहीत आहे ! बाजीराव : --काहीं नाह. कांहीं नाहीं--- सुदीळा :--सांग ना१ आतां सांग ना! आतां कां सांगत नाहींस १ आतां कसा भ्यालास १ बाजीराव :---अग जा. मी मितोय तुला. पण बोला कशाला! आपण आपलं गुपगूप राहिलेलं बरं. लढाई कुठपर्यंत जातेय ती पाइूं या. आलाच हात- घाईवर प्रसंग तर मग होईन पुढं. बरं तें जाळं द्या ! आज सभा आहे वडाच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now