शेवर्टी सत्याचा जय | Shevarti Satyacha Jay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शेवर्टी सत्याचा जय  - Shevarti Satyacha Jay

More Information About Author :

No Information available about पारुजी नारायण - Paruji Narayan

Add Infomation AboutParuji Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ दोवटीं सद्याचा जय ! , भय होभ होता, तर मल्ला पूर्वीच सांगावयाचे होते. म्हणज म झुमाराहा आपल्या स्वाधीन करून निमूट चंपावतीला [नेघून गळा असंत अजयसिंह--तुला निसूठ जाऊं द्यायचे, म्हणज माच आपल्या हातांचे आपल्या पायावर दगड मारून श््यायचा, असच व नाह! : दू आमच्या मार्गांतळा कांटा आहेस ! तुला एकदा जगातून नाहीसा केला, म्हणजे माझा माग निष्कंट 5 होईल आणि मग महा खु्याळ राज्याचा उपभोग घ्यावयास सांपडेल, तुझाच नव्हे तर तुझ्याबरो बर ह्या तुझ्या दोघां साथीदारांचाह्ी शिंरच्छर॒ केला, म्हण ज़ मी निघीस्त होईन. उ मानसिंग---अजय्िंह, आमचें काय पाहिजे ते करा, पण या साधु पुरुषाचा निष्कारम वघ करू नका. अजयचिंह---काय साधु पुरुष! आणि त्याचा जीव घऊ नदो ! बॉ बरे ! मोठे शहाणेच आलेत का नाहीं मळा उपदेश करायळा १ गाढवांनो ! असल्या अविंचारानेच तुमच्या पायात बड्या पडल्या आणि आतां प्राणास सुकण्याची पाळी आली आहे, क्िसनासिंग--सांपळ्यांत कोंडलेल्या सिंहावर छह[न मुलही दगड फकतात. जरा माझा हात मोकळा असता, म्हणज दा[खाबळ असते, तुळा काय अहे त! काय करूं रे १ ( दांत चावतो. ) अजयसिंह---मर ! मर ! हवी तेवढी धडपड कर । तुझे आजे पणजे जरा स्वर्गातून खालीं उतरून आले, तरी ती बिडी तुटायची नाहीं ! उ सुमाति --मी तुमचा अपराधी आहें. अ काय शासन कराव- याचें असेल तें मळा करा; त्या बिच्याऱ्यांना काँ छळत!




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now