सार्थ वाग्भाट १ | Sarth Wagbhat 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सार्थ वाग्भाट १  - Sarth Wagbhat 1

More Information About Author :

No Information available about शंकर दाजी शास्त्री - Shankar daji Shastri

Add Infomation AboutShankar daji Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
य ' अरथेः--संस्कार देणारा मनुष्य थोडक्यांत सांगितलेल्या गोष्टींचा विस्तार कारेतो, व॒ अतिशय विस्तृत रीतीनें लिहिलेल्या गोष्टींचा संक्षेप कारेतो; अशा रीतीने जुन झालेले शास्त्र तों नवीन कारेतो ह याप्रमाणे असभिवेशसंहितेवर चरकानें संस्कार दिला खरा; परतु अशा रीती सुधारलेल्या चरकसंहिततील कांहीं अध्याय पुन्हा गहाळ झाले; ते अध्याय कापिलबल दृढबलानें लिहन जोडि- लले आहेत. याप्रमाणें हली उपलब्ध असलेल्या चरकसंहितेचा इतिहास आहे. चरकसंहितेची विषयप्रतिप[दनाची पद्धत पाहिली म्हणजे ती कोणच्या काळीं तयार झाली व कशा रीतीने लिहिली गल ह चांगल कळून येत. उपनिषद ज्या सुमारास-[ इसवी सनापूर्वी सुमार ३००० वर्षे | लिहिलीं गेलीं, त्या वेळीं एखाद्या विषयार्च प्रतिपादन करावयाचे झाले म्हणजे सभेमध्ये असणाऱ्या मंडळींनीं आपलीं मते पुढे मांडावयाचीं व नंतर त्या विषयावर वादा[वेवाद हॉऊन निकाल ठरावयाचा, अशी पद्धत असे. [ ब्रह- दारण्यकोपनिषत्‌- अध्याय ३ पहा. ] अशीच पद्धति चरकामध्ध्ये दिसून येते. या पद्धतीचे उत्तम उदाहरण पहावयाचे आले तर चरकाच्या सूत्रस्थानाचा २६ वा अध्याय वाचकांनीं पहावा. या अध्यायांत “रस किती आहेत,” या प्रश्नावर निरनिराळ्या चरषींनीं आपलीं मते मांडलीं असून शेवटीं आत्रेय महर्षींनीं सहाच रस आहेत, अस सिद्ध केल आहे. चरकांतील विषयप्रतिपादन चांगल पण किंचित्‌ विस्कळित असें आहे; एका अध्यायांत एकच मुख्य गोष्ट नसून कोठें कोठें तर असंबद्ध गोष्टीही त्याच अध्यायांत सांगितल्या आहेत. वेद्यकविषयावर वादविवाद चाळू असतांना तत्त्वज्ञानविषयक वर्णन- ही त्यांत केळेळे आढळते. न्याय, वैशेषिक, वेदान्त या शाखांत मतिषादन करण्याजोग्याही पुष्कळ गोष्टी यांत सांगितल्या आहेत. तथापि हल्लीं या श्याखाचे जे उपलब्ध ग्रंथ आहेत, त्यांतील विषय नितके पद्धतशीर आहेत, तितके व्यवस्थित स्वरूप या सिद्धां- ' मर्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now