जगाचा संक्षिप्त इतिहास भाग १ | Jagaacha Sankshipt Itihas bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jagaacha Sankshipt Itihas bhag 1  by हरी रघुनाथ गाडगीळ - Hari Raghunath Gadgil

More Information About Author :

No Information available about हरी रघुनाथ गाडगीळ - Hari Raghunath Gadgil

Add Infomation AboutHari Raghunath Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जे वरेष्टपणा प्रथम एदिया खंडावर स्थापिला, तो आजप- यत तसाच चालत आला आहे. चौथा काळ ३३० वर्षीचा दिकंदर बादश्ाहाचं अमलापासून [खिस्ताच जन्मापर्यंत आहे; ह्या काळांत जगाचे पश्चिम भागच राज्य रूमवाले करीत होते. पांचवा काळ ४०० वर्षा- चा आहे. द्यांत ख्रिस्ताचे जन्मापासून रूमची बादशाही गारद होई तोपर्यंत झालेला इतिहास लिहिला आहे. सा काळांत ख्रिस्ति धर्म मनष्यमात्रास जाहीर झाला, व हला च यरयेपियन लोकांचे लोकसत्तात्मक राज्यांची चिन्हे [दसू लागलीं. आणि त्या काळाच्या अंतीं इतिहासाचे ज्या भा-ः गास सर्व लोक प्राचीन इतिहास असे ह्मणतात ता समाप्त झाला [हावा काळ हा विपरीत काळ हाय. कारण कीं त्यांत ग्रीक लोक व रूग्रवाले यांणी लोकास सुघा- रण्याविषयीं झ्या विद्या व कळा प्रवृत्तात आ[णिल्या होत्या त्या अडाणी लोकांचे हल्यामळे मार्ग पडून ढग आण अज्ञान यांचा य॒रोप खंडांत प्रसर झाला. ता काळ खमवाले यांची बादशाही गारद झाल्यापासून कालबसख नामक मनष्याचे वेळेपर्यंत आहे. अ्याणे इसवी सन ९४९२ यांत नवे जग ह्यणजे अमारका महाद्वीप प्रगट करून यरोपियन लोकांचा जोर वाढविला. सातवा काळ ह्मणजे शेवटचा काळ, अमेरिका ह्मणजे नव जग ३ प्रगट झाल्यापासून सांप्रतकाळापर्यंत आहे. जसा पहिले काळांत मनष्याचं अज्ञान अवस्थेविषयी इतिहास लिहिलेछा आहे त्याप्रमाणेंच दोवटचे काळात मनुष्यमा- भाचे ज्ञान व दाहाणपणा हीं दृद्षिंगत झाला याावघन यींचा वृत्तांत आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now