चिमणरावाचें चन्हाट | Chimanravache Chrhate

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chimanravache Chrhate by चिंतामण विनायक जोशी - Chintaman Vinayak Joshi

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक जोशी - Chintaman Vinayak Joshi

Add Infomation AboutChintaman Vinayak Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ट्र चिमणरावांचे चर्‍हाट. व आशभ आम्हाला वाईच बसं द्या खडकीच्या ठेसनापौतर ”' असे म्हणून आंत घुसू छागळे, परंतु आम्हीं ह्यांस वरीछ पाटी दाखवून ते ऐकेनात तेव्हां गाडास बोळावून त्याजकडून दुसऱ्या एका कंपार्टमेंटांत चौदा माणसें बसली होतीं त्यांत घुसविळें. ही गोष्ट येथ सांगण्याच कारण एवढेंच कीं, आपल्या देशांत अजून उतारूच्या झ्लांची जाणीव सामान्य जनतेस झाली नाहीं. तथापि सव छोक आमची हकीकत वाचून अशीच आपली दाद लावून घता[ळ अशा आणा आहे व सांगितलेल्या आमच्या घयोच्या कृत्याचे वणन वाचून वाचक आमची पाठ थोपटतील यांत दका नाह. गार्डांची वेळ अकरा-पन्नालची असूर्नहे इंडियन रसग्युलार्ट- प्रमाणें 'चाळू होण्यास अकरा-बेसष्ट ( १२-३ ) वाजले. आमच्या कोपार्टमेंटांत' आम्हां चोघां विद्याध्याशिवाय इतर चार पुरुंषं व दोन चिया होत्या. खडकीचे स्टेशन आल्यावर दोनतीन प्रठाण आंत घुसळे. उठल्या खुटल्या आपल्या हृककांकडे लक्ष द्याव- याचें व बांधवांस त्रास भोगू द्यावयाचा अशी आमची दृ चस- ल्यानें त्यांस आम्हीं बसं दिलें. पण लोकरच तळेगांवच्या स्टेद्ानावर बह्दतेक गर्दी नाहींशी होऊन आम्हांळा चांगली जागा सिळाडी,. ळोणावळ्याचे स्टेशन घाटमाथ्यावर आहे. तेथ दनास दोन एंजिनें जोडतात. रिव्हासिंगेच्या स्टेद्ाानावरून फारच उत्तम देखावा टीस पडतो. रिव्हा्संगच्या स्टेशनवर कोकणी बायकांनी द्रोणांवून करवंदे आणि तोरणे बिकावयास आणलीं होतीं. मतला तोरणें आवडत नसल्यासुळें करंदेंच घेतलीं आणि आम्हीं सवानी त्यांजवर यथेच्छ ताव घारला. आम्हाला अपाराचेत अशा एका




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now