परशियन नैट्स १ | Parashiyan Naits 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : परशियन नैट्स १  - Parashiyan Naits 1

More Information About Author :

No Information available about रावजी मनोहर ताकभाते - Ravji Manohar Takbhate

Add Infomation AboutRavji Manohar Takbhate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
परशियन नाईट्स अथवा किरबरसिता. [क नर पवी परशिया देशांत अश्रताबादनामें मोठी प्रक्षिद्ध राजधानी होती. हा देश विस्तीणे व सुपीक अतून यांतील प्रजाही सुखी असे. हें शहर सुरेख रीतीनं वप्तविलं असून सभावतीं मजबूत चिरेबंदी तट असे. तसेच, मोठमोठे दरवाने चोवीस; व तटाबाहेर आसपाप्त चोहोकडे दोन दोन मै- लपत गर्द आंबराई व बागबागाईत होती. यामुळें दुरून पाहाणारास मोठी रमणीय शेभभा दिसत असे. शहरांत जिकडे तिकडे सुंदर व रंद अशा बांधीव सडका असून प्रत्यक रस्त्यावर दुतफा रांगेने एकसारखी तऱ्हतऱ्हेचीं दुकाने लागून गेलीं असत, मनुष्यांची वस्ती जरी पुष्कळ दाट होती, तरी येथील बादशहाची कारकीर्द उत्तम असल्याने या शहराची वसाहत फार निमेळ होती. अश्रताबाद शहरीं सावसावकारी व व्यापा- रथंदा नेहमीं सचोटीन॑ चालत असे. येर्थे चोरी, चहाडी, दगाबाजी वगेरे प्रकार फारच कमी होते.कारण, सरव लोक सुखी; जा तो उदमी व व्या- पारी; तसेच, बहुतक सरकारी व सावकार, (भाकर असल्या आचरणाने सर्वे शहरांतील प्रजा “अनदिअबाद असे. अशा या सुंदर शहराचा व मोठ्या सुपीक देशाचा पाछन करणारा जो बादशहा, त्याचे नांव ऐकण्यास आमचे वाचक उत्सुक झाले असतील यांत संशय नाहीं. त्याचे नांव अखूतरशहा. हा स्वाभावाने शांत व गर्भार म- नाचा) झर व न्यायी) तसाच थूते आणि विलक्षण शहाणा असा होता. अखूतरद्षहा दिलण्यांतही सुंटर पुरुष असे. यासत दोन ल्य़ाच्या बायका होत्या. त्याही स्वरूपाने त्याच्या संपत्तीप्त शोभणाऱ्या व आवडत्या अशा होत्या. या बादशहास आसपासचे बहुतेक राजे करभार देत असत. सा- रांश; पृथ्वीतील एक चतुर्थांश. भाग याचे स्वाधीन असून यास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now