सीळोन | Silon

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Silon by नारायण गोविंद पिंगळे - Narayan Govind Pingle

More Information About Author :

No Information available about नारायण गोविंद पिंगळे - Narayan Govind Pingle

Add Infomation AboutNarayan Govind Pingle

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द कोट होता पण त्याचे नश्लीब दांडगे, मंडपम्‌च्या शाखत्रीय ज्ञानाची आंच त्याला लागली नाहीं; पण कोठें कोणास भटावयास जावयाचे झाल्यास स्वच्छ पोशाख असावा या हेतूने परिटाकडून स्वच्छघुवून आणिलेला पांढरा शुश्रकाट, शर्ट व डोक्याचा रुमाल यांना शास्त्रीय ज्ञानाची इतकी आंच लागली भी ते पूर्वी कधीं घुतले होते की नाही याबद्दल माझी मलाच शंका येऊं लागली. मलांच्या करितां कांही खाण्याचे पदार्थ आम्ही बरोबर बेतले होते ते खाऊन टाका, बरोबर नेऊं नका, त्यानें तुह्मास रोग होईल असें एक- जण सांगूं लागल्य. मला या ज्ञानाचा रागही आला आणि हसूही आलें. पहिली गोष्ट अशी कीं नाशिक सोडून आह्मी मुलेबाळे घेऊन निघालो तेव्हां काणीही वाटेंत आजारी पडूं नये प्रवास निर्विघ्व झाला पाहिजे याची आ- झाला काळजी विद्वेष. मंडपम्‌ कँप वाल्यांना आमच्या आरोग्याबद्दल काय काळजी १ दुसरी गोष्ट अशी कीं बोटीवर चढल्यानंतर बरोबर घेतलेले पदार्थ खाल्ले तर आह्ली आजारी पडणार पण कॅपमर्थ्ये दोन तीन तास अगोदर खाल्ले तर मात्र आजारी पडणार नाही ते खाऊन टाका असा आग्रह. तेव्हां हें विलक्षण तर्कशास्त्र किंवा शाखत्रीय ज्ञानाला लागलेली आग पाहून मला गप्प बसंवेना. मी उठून मुख्य डाक्टरकडे गेलो व तेथील तर्कशास्त्र असे उलटे कसे याबद्दल विचारणा केली. डाक्टर जरा सूज्ञ दिसला त्याला माझें ह्यणणें पटले व त्यानें ते पदार्थ बरोबर नेण्यास परवानगी दिला. नंतर आमची शरीरं निजन्तुक व्हावीत झणून स्लानश्र्हांत आम्हांस सोंडण्यांत आले. स्नानग्हे प्रवास्त असून डोक्यावर पाण्याचे फवारे येतील अशी स्वना आहे. पाणी थंड हते व थोडे खारट होते मला वायत तें समृद्राचें पाणी असावे, स्त्रियांच्या केसांतून सीलोनमध्यें जन्तु जाऊं नयेत म्हणून ल्यांना डोक्यावरून केस घुवून स्नान करण्यास सांगितले. आम्हांस ही सर्व गम्मत आहे असें वाटत होते व काहीं झाले तरी .




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now