आकाश - दर्शन अटळास | Akash Dershan Atlass

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Akash Dershan Atlass by गोपाळ रामचंद्र परांजपे - Gopal Ramchandra Paraanjape

More Information About Author :

No Information available about गोपाळ रामचंद्र परांजपे - Gopal Ramchandra Paraanjape

Add Infomation AboutGopal Ramchandra Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
शाश्वत नसून सतत २६,००० वर्षापर्यंत दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील एकेका लहानशा वर्तुळावर फिरत असतात.) आयनिक वृत्त : खगोलातील नक्षत्रांमधून जाण्याचा सूर्याचा भासमान मार्ग, उ ह आयनिक वृत्ताची पातळी सूर्य-मध्यांतुन आणि पृथ्वी-मध्यांतून जाते, सूर्यावरून पाहिले असता आयनिक इतत म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवतालच्या प्रदक्षिणेचा मार्ग. आयनिक-इत्ताची पातळी वैषुविक वृत्ताच्या पातळीशी २३५ इतकी कलळेली आहे. या दोन्ही पातळ्यांतील वृत्ते ज्या दोन बिंदूमध्ये परस्परांस छेदतात त्यांना संपात बिंदू म्हणतात. वसंत संपात : ( होरा 0 अथवा 271४ तास, क्रांतिअंशय 0 ) सूर्य या स्थानावर २१ मार्चला येतो व नंतर येथून उत्तरगोलार्धात प्रवेदा करतो. द्यरदू पात :( होरा 271 अथवा १२ तास, क्रांतिअंश 0 ) सूर्य या स्थानावर २३ सप्टेंबरला येतो ब नतर येथून दक्षिणगोळार्थांत प्रवेशा करतो. आयनिक इत्तांतून मार्गक्रमण करीत असताना सूर्य वैषुविकापासून जास्तीत जास्त २३-५ उत्तरेकडे, सुमारे २१ किंवा २२ जूनला, आणि जास्तीतजास्त २३-५ ' दक्षिणेकडे, सुमारे २२ किंवा २२ डिसेंबरला, जाऊ शकतो. या स्थानांना संस्त॑भ असे म्हणतात. संस्तभ या शब्दाचा अर्थ असा. आहे की त्या स्थानावर आला असताना काही काळ सूर्य तेथे स्थिर असल्याचा भास होतो. अशा प्रकारची दोन संस्तंभ-स्थाने असतात. उत्तरेकडील संस्तमाळा विष्टंम आणि दक्षिणेकडील संस्तंभाला अवष्टभ अशी नांवे. आहे. विष्टेम ( होरा ४1 किंवा ६ तास, क्रांति २३.५ अंश ) अवष्टेभ ( होरा 2४111 किंबा १८ तास, क्रांति २३-५ अंदा ) 3 3 3 त्राराणशी यांच्या दरम्यान येतो, (३) कालमापन ख-स्वस्तिक : निरीक्षक उभा असताना त्याच्या नेमका डोक्यावर ' असणारा भगोलातील बिंदू, हाच शेखर बिंदु. मध्य मंडळ : हे एक बृहत्वत्त असून ते उत्तर शास्वत बिंदु, दक्षिण शास्वत बिंदु आणि निरीक्षकाचे ख-स्वस्तिक यांतून जाते. र प्रप्नाणित मध्यमंडळ : हे एक ब्हतवृत्त असून ते उत्तर दास्वत बिंदू, दक्षिण शास्वत बिंदु आणि इंग्लंडमधील ग्रीनिच वेधशाळेवरील ज्व-स्वस्तिक यांमधून जाते, स्थानिक मध्यमंडळ : हे एक बृहतवृत्त असून ते उत्तर झारवत बिंदु, दक्षिण शास्वत बिंदु आणि एथ्वीवरील निरीक्षकाचे स्थानावरील स्व-स्वस्तिक यांमधून जाते, ह जागतिक बेळ : ((. 7, ) अथवा (7. त. ) प्रीनिच येथील रेखांद्याच्या संदर्भात मध्यरात्रीस 0 ( झून्य ) तास समजून मोजण्यात येणारी वेळ, स्थानिक वेळ : (1.. 7'. ) स्थानिक रेखांशाच्या संदर्भात मोजली जाणारी वेळ. निरीक्षकाचा रेखांश प्रीनिच रेखांशापासून किती पूर्वेला. असतो किंवा किती पश्चिमेला असतो त्याच्या अनुरोधाने ) दर अंद्याला -- ४ किंवा - ४ मिनिटे या प्रमाणे, फरक करून ठरविलेली वेळ. भारतीय प्रमाण देळ :.(1. 8. 1. ) ही वेळ ग्रीमिचच्या पूर्वेला ८२:५१ रेखांद्यावर निंश्‍चित केलेली असून, ती जागतिक वेळेच्या ५ तास ३० भिनिटे अगोदर सुरू होते. हा रेखांद्या अजमासे अलाहाबाद आणि आफकाहादर्हान




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now