शेतवाडीची आर्थिक परीक्षा | Shetavaadiichii Aarthik Pariiqsa

5 5/10 Ratings.
1 Review(s) Add Your Review
Shetavaadiichii Aarthik Pariiqsa by काशिनाथ नरसिंह पटवर्धन - Kashinath Narsingh Patavardhan

More Information About Author :

No Information available about काशिनाथ नरसिंह पटवर्धन - Kashinath Narsingh Patavardhan

Add Infomation AboutKashinath Narsingh Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ त्यांचें स्वरूप पालटले आहे. एवढॅच नव्हे तर जगांतील लहान मोठे वेगवेगळे देश, सशक्त अशक्त राष्ट्रं हीं सर्व आतां ने-आणीच्या शीघ्रगति यांत्रिक वाहनामुळें एकत्र निगडित होत आहेत. यामुळें पूवीचा अलग- पणा आतां राहूं शकणार नाहीं, अशीच परिस्थिति उत्पन्न झाली आहे. राजकीय संबंध कशाही प्रकारचे असले तरी त्यास दुय्यम दर्जा आला असून अर्थशाखरानुसार चालणारे व्यापारीसंबंध यांना देशादेशांच्या व्यवहारांत अव्वल प्रतीचा दर्जा प्राप्त झाला आहे. एका देशांतील व्यापारी-संबंधाच। यरिणाम दुसऱ्या देशावर घडत असून त्यांचे धागेदोरे फार दूरवर सुक्ष्म रीतीनें पसरळे आहेत. म्हणून जगाच्या उलाढाहींत कोणताही व्यवसाय ल्या धोरणानेच चालवावा लागतो. व्यापारविषयक शाख्त हें स्वतंत्र बनळें असून त्याचा अभ्यास करण्याची जरूरी आतां उत्पन्न झाली आहे, युरोप व अमेरिका खंडांतील सधन व्यापारींवर्गाप्रमाणें आमच्या हिंदी धनिक व्यापारी वर्गानें या व्यापारशास्त्राचा अभ्यास करून परिस्थि- तीशीं समरस होण्याचा व आपे प्रभावी अस्तित्त्व दाखवण्याचा यशस्त्री प्रयत्न चाळूं केला आहे, ही मोठ्या अभिमानाची गोष्ट होय. परंतु आमचे गरीबीनें गांजळेले निरक्षर अल्पसंतुष्ट शेतकरी बंधु या नवीन परिस्थितीशी झगडत असतांना आधेक दरिद्री व हताश मात्र होत असलेले असे दिसत आहेत. शेतीचं स्वतंत्र शार बनत असतां आणि त्याचा उपयोग शेतीचा धंदा यशस्वी करण्याकडे होण्यासारखी परिस्थिति आली अस- तांना जरूर व योग्य ते फेरफार उचलण्याची उत्सुकता न दाखविल्यामुळं आमचे शेतकरी बंधु आपली शेती हीनदीन दश्षेप्रत नेत आहेत, याची जाणीव ते तीवतेनें ठेवतील काय ? सध्यां शेती ही कसें तरी जगण्याचे साधन होऊन बसली आहे, या गोष्टीचा विचार ते करतील काय ? शेती- शास्त्राचा अभ्यास करण्याकडे कांहीं सुबुद्ध मंडळींचा कल होऊं लागला आहे. या अभ्यासी मंडळीमध्येंही सधन वर्गीतील ठोक थोडेच आढळ- तात. यामुळें हिंदी परिस्थितींत शेती व गोरक्ष्यादि तदनुषंगिक इतर व्शाखा यांस घंद्याचें नवीन पूर्ण स्वरूप प्राप्त होण्यास अवकाश आहे.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now