मराठी सुरस भाषांतर २ | Maraathii Suras Bhaashhaantar 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
43 MB
Total Pages :
434
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)के. श्री. सौ. पार्वतीबाई ऊर्फ बाईसाहेब विचरकर
यांचं अल्प जीवनचारित्र.
पितृकुल.
कै. श्री. सौ. बाईसाहेब या इतिहासप्रतिद्ध अशा भोर संस्थानचे माजी
अधिपति कै. श्री. हिज हायनेस शंकरराव रावसाहेब पंतसचीव संस्थान भोर,
यांच्या कन्या होत.
मा्तकूल.
दी. सौ. बाईसाहेब यांच्या मातोश्री, कै. श्री. सी. जिजीसाहेब याहि
इतिहासप्रांसेद्ध अशा सरदार बापुसाहेब विंचूरकर यांच्या कन्या होत. भोरच्या
राजघराण्यांत यांचा शरीरसंबंध श्री. शंकरराव रावसाहेब यांच्य[शी झाला होता.
हव दंपत्य धार्मिक आचरणांत अब्लंत विख्यात होतें. सुमार ५० वर्षांच्या
आपल्या दीधे कारकिर्दीत कै. रावसाहेब यांनी भारतवर्षातील सव यात्रा
आपल्या सरव परिवारासह केल्या होत्या. अर्थात् , कै. सौ. बाईसाहेब या जन्मा-
दारभ्य अशा प्रकारच्या मातापित्यांच्या सानिध्यांत बालपणापासून अखेरपर्यंत
राहिल्यामुळें सहजच त्यांची प्रवृत्तिहि बालपणापासून धमममागात अखेरपर्यंत
९ ल
कायम टिकून राहिली होती
जनन
श्रीमंत बाईसाहेब या कै. श्री. रावसाहेब पंतसचीव भोरकर यांचें चवथे
अपत्य होय. बाईसाहेबांचा जन्म ता. ४-२-१८८६ (पोष वद्य ३० गुरु-
वार शके १८०७ ) या दिवशी झाला. या प्रसंगीं उभयतां मातापितरांना
कल्पनातीत आनंद झाल्यामुळें यांच्या बारशाचा समारंभ फारच मोठा खर्च
करून रावसाहेबांनी केला. पुढें वाढल्या वयाब्ररोबर त्यांच्या गुणांचाहि विकास
होत असलेला पाहून ह्यांच्या मातापित्यांच्या त्या एक परमानंद स्थान मात्र होऊन
राहिल्या होत्या. इतकेंच नव्हे, तर सव निकटवर्ती आश्चवितवर्ग आणि स्म
नोकरचाकर यांनाहि त्यांच्या सदूगुणांचं कौतुक बाटत असे.
User Reviews
No Reviews | Add Yours...