मानळेळीं मुळें | Maanaleliin Mulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मानळेळीं मुळें - Maanaleliin Mulen

More Information About Author :

No Information available about मा. भ. नंदुरकर - Ma. Bh. Nandurkar

Add Infomation AboutMa. Bh. Nandurkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रवासातील चकमक [७ आयी चिकी सिव चिया वाळा प. अ्पिे, / पि... चि. भि, /€“ चे, चि 2. चि. च अ आचि टीच च आ ऑनर 2 आ आणि हीर आचि अ कीच अ आशी आच आ टी अचि आचि दूर उभ्या असलेल्या ताईला ओरडून बोलावून घेऊन तिला हात देत' तसच आंत ओढून घेतलें ब हमालाकडून दरबाजापाशींच सामान' रचून ठेवलं. डागांची संख्या मोजून हमालाचे पैसे चुकते केले. नवीन घर भाड्यानें घेतले म्हणजे जुन्या घरांतील सव सामान जिर्थ जागा सांपडेल तिथें पहिल्यांदा टाकतो ब मग ज्या निवांतपर्ण जागच्याजागी बस्तू नेऊन लावतो, त्या निवांतपणानें मी एकदां डब्यांत चौफेर नजर टाकली. बारा माणसांचा तो छोटा डबा होता. तरी आठ एक माणस जवळ जवळ निम्या डब्यांतच दाटीवाटीने बसलळीं होतीं. दुसऱ्या बाजूला बाकाच्या कोपऱ्यावर शरीर टेकवले आहे नाहीं अशा अवस्थेंत दोन कुरवाडी माणसं बसलीं होतीं, आणि बाकीच्या त्या सातअष्ठमांश बाकावर आपला बिछाना ऐसपैस पसरून एक तरूण मुळगी कांहीं तरी बाचीत पडली होती. तिच्या वाचण्याच्या एकंदर ढबीवरून तिला जगाची दादच नसार्बीस वाटलं. स्टेशनबर वब आंतील बाजूस चाळलेल्या खळबळीची तिला गंधबार्ता देखील नव्हती. जणूं काय महाबळेश्वर किंबा माथेरानच्या एकाद्या निस्तब्ध पॉईंटवर आपण बसला असून भररर॑ बहाणाऱ्या वाऱ्याशेवाय आपणाला कोर्णीच त्रास देणारा नाहीं असे तिला वाटत असाव. त्या तरूण मुलीच्या अशा आढ्यतेबरून पहिल्यांदाच माझा ग्रह प्रति- कूळ झाला. इतकीं माणसं गैरसोर्यानं बसलीं आहेत आणि ही खुशाल पाय पसरून वाचत बसते ! सहानुभूति, असुकंपा, दया कांहींच का हिच्या हृदयांत उपजत नसेल ! आपण एकढ्दां विनंति करून जागा मागाबी. निदान ताइंपुरती जरी जामा दिली तरी हरकत*नाहीं. अशा हेतने मी दरवाजांतनच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now