विवाहितांचें नक्षत्रदर्शन | Vivaahitaanchen Nakshatra Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विवाहितांचें नक्षत्रदर्शन  - Vivaahitaanchen Nakshatra Darshan

More Information About Authors :

गंगाधर रामचंद्र साने - Gangadhar Ramchandra Saane

No Information available about गंगाधर रामचंद्र साने - Gangadhar Ramchandra Saane

Add Infomation AboutGangadhar Ramchandra Saane

महादेव माटे - Mahadev Maate

No Information available about महादेव माटे - Mahadev Maate

Add Infomation AboutMahadev Maate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नक्षत्रदशेन ] ५ आ “आच अट नी म अच कट कक. च. अआटान आच गस आटी आ 4 आटी त. ना त्रा न्न अ टीच आग आ टा अ हा क्री री नी 2” जह नि म्हणज गहच होय | ममत्वाच्या आलवालात लावलेली ही प्रेमलतिका काही काळ विरह झाल्यास त्या विरहाच्या उन्हाने व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या व एरवीहि मुबलक असणाऱ्या प्रेमानदाच्या अथवा विरददुःखाच्या अश्वनी की भरारत असते त पाहिल म्हणज--- “ ऊन पाऊस ह जशी एक होती । इस रडण होईल त्याच रीती ॥।?* द्या “ सुशीले ” च्या उद्गारायील खरे ममं वाचकास सहज समजून येईल ! विशेषत: बाल्यावस्थेत प्रेममय परमश्चरापासून ह्या जगतातलावर अवतीण झालेल्या लहानग्या जावाला [तितक्याच तोडीच्या प्रेमामृताची किती जरूर असते, ब त्याची घार मातापिता आणि बघधु्भीगनी ह्याच्या रूपाने त्यावर कशी सतत वाहत असते, ६ “ सुशीले च्या शाळेस सुटी ?* झाल्यावर तिच्या तोडून सहज निघालेल्या उद्दारावरून दिसून येईल. तो म्हणते :-- “उणे आता भेटेल मला आई | बाप भाऊ प्रिय ताइ आणि माई ॥१॥ माय माझी भेटेल मला जव्हा | आसवानी न्हाणील मला तेव्हा ॥। मुका बाबा घेतील कपालाचा । इसुन भाऊ घेईल गालयुच्चा |॥।२|| ताई माइ सारून दुरी खळ । घावुनिया मज मिठ्या मारिताल ॥-” पण ग॒ह्दाची योग्यता केवळ ह्या प्रेमामुळेच श्रेष्ठ ठरत आहे असें नसून, इतरह तितक्याच महत्त्वाची फलय़ात्ति आपणास ह्या गुहापासून होत असत, ह लक्षात टेव् पाहिञं, धर्मशिक्षण, नीविशिक्षण, देवर्भक्ति, देश- भक्ति, परापकार, सहनशीलता, आज्ञाघारकपणा, वचनपालन इत्यादि कितीतश उच्च तत्वाची बाज आपल्या मनोभूमीत असतात त्याना कॅब फुटून ती वाढीस लागायला व त्याचा प्रचड दक्ष बनून त्याना फुलं, फळ यायला ग्रहरूप उद्यानच कारणीभूत होते व उपयोगी पडते, हे विसरून चालणार नाहीं ! मोठमोठे वीर, पाहित, कवि, साधसत, आणि साध्वी स्त्रिया ज्या ह्या जगात आजवर उत्पन्न झाल्या, आज असतील, अथवा पुढहि होतील, त्या सर्वांना मूळ आद्य कारण दे गह होय-ह्या गहातली शिकवण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now