व्याकरण महाभाष्य ३ | Vyaakaran Mahaabhaashhy 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : व्याकरण महाभाष्य ३  - Vyaakaran Mahaabhaashhy 3

More Information About Authors :

काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

No Information available about काशिनाथ वासुदेव अभ्यंकर - Kashinath Vasudev Abhyankar

Add Infomation AboutKashinath Vasudev Abhyankar

वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

No Information available about वासुदेव शास्त्री अभ्यंकर - Vasudev Shastri Abhyankar

Add Infomation AboutVasudev Shastri Abhyankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पा. खू,३. १.२] योगो बक्तव्यः । क च पद्धमी नास्ति । यत्र विकारागमाः शिष्यन्ते। क च विकारागमाः शिष्यन्ते | हनस्त च [२३ १.१०८] त्रपुजतनाः षुक्‌ [४.३.१३८] इति । विकारागमेषु चोक्तम्‌ ॥२॥ किसुक्तम्‌ू । प्रत्ययविधानातुपपत्तिस्तु तस्मात्तत्र पश्चमीनिर्दशात्सिद्धमिति ॥ अत्यन्तापररृष्टानां वा परभूतलोपा- थम ॥३॥ अत्यन्तापरहृष्टानां तर्हि परभूतलो पार्थ परप्रहणं कतेव्यम्‌ | य॒ एतेडत्य- न्तापरदृष्टा: किबादयो छुप्यन्ते तेषां जथे विकार किंवा आगम सांगितले आहेत तेथे. कोठें बरें विकार, आगम सांगितले आहेत! हनस्त च! (३1११०८), 'त्रपुजतुनोः धुकू' (४३१३८) येथें. (वा.२) विकार, आगम, याविषयीं सांगि- तच आहे !? काय सांगितलें आहे १ प्रत्ययविधानातुपपत्तिस्तु, तस्मात्तत्र पश्चमी- नि्देशात्सिद्धम्‌ (३1१1१, वा.६,७) (वा.३) तर मग क्षिपू वगैरे प्रत्यय प्रयो गामथ्ये केव्हांही दृष्टीस पडत नाहींत अशा प्रत्ययांचा प्रकृतीच्या पुढें असलेल्यां चाच लोप झाला आहे अशी कल्पना होण्याकरितां परश्च हें सूत्र केलें पाहिजे. प्रयोगामर्ध्ये कधींहि दृष्टीस न पडणाऱ्या अशा क्षिप्‌ वगेरे प्रत्ययांचा प्रकृतीच्या पुढे असलेल्यांचाच लोप झाला आहे अशा कल्पनेचा काय फायदा १ ४. परिवीः येथे परि या उपसर्गाच्या पुढें ब्या- थातूह्‌न किप्प्रत्यय केला असतां त्याचा लोप झाला तरी प्रत्ययलक्षगानें (१1१1६२) तो कित्प्रत्यय पुढें आहे अशी कल्पना करून संप्रस्ारण (६।१॥ व्याकरणमहाभाष्यम्‌ ७ परभतानां छोपो यथा स्यादपरभता- ना मा भतू । किं पुनरत्यन्तापर- दृष्टानां परभतळोपवचने प्रयोंजनम्‌ । किति णितीति कायांणि यथा स्यरिति ॥ एतदापि नास्ति प्रयोजनम्‌ । आचाये- प्रवृत्तिज्ञोपयत्यत्यन्तापरदृष्टा: परभूता छुप्यन्त इति यद्यं तेषु कादीननुबन्धा- नासजति । कथ कृत्वा ज्ञापकम्‌ । अनु- घासद्लन एतत्प्रयोजनं किति णितीते कायोणि यथा स्यरिति । यदि चात्रा- त्यन्तापरदृष्टा: परभूता छुप्यन्ते ततो3नु- बन्धासव्जनमथंवदूवति ।। प्रयोगानियमार्थ वा ॥ ४ ॥ कित्‌ किंवा णित्‌ हे प्रत्यय पुढें असतांना सांगितलेलीं कार्ये होणें हा फायदा आहे हाही फायदा नाहीं. कारण ज्यापेक्षां हे आचार्य क्लिप वगैरे प्रत्ययांना ककार, णकार याहि अनुबंध जोडीत आहेत, त्यापेक्षां प्रयोगामध्यें प्रत्यक्ष कधींही दृष्टीस न पड णाऱ्या अशा क्षिप्‌ वगैरेंचा प्रकृतीच्या पुढें केलेल्यांचाच लोप होतो असें सुचवीत आहेत. कसें बरे हें सूचित होत आहे? असें सूचित होतें की ककार, णकार, इत्यादि अनुबंध जोडण्याचा असा उपयोग आहे की कित्‌ किंवा णित्‌ पुढें असतांना सांगितलेलीं कार्ये व्हावींत. आतां जर प्रत्यक्ष कधींही दृष्टीस न पडणाऱ्या अशा किप्‌ वगैरे चा प्रकृतीच्या पुढे' केलेल्यांचा लोप झाला तरच त्यांना ककारादि अनुबन्ध जोडण्याचा उपयोग होतो, एरवी अनुबंध जोडणें फुकट होईल. (वा.४) किंवा पुढें प्रत्यय केलेल्याच १५) होतें. तसेंच अँशभाक्‌ येथ भजधातृडून ण्वि- प्रत्यय (३1२६२) केला असतां तो णितप्रत्यय पुढे भाहे अशी कल्पना करून भजधातूच्या अकाराला वृद्धि (७२1११६) होते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now