श्रीकृष्ण चरित्र - रहस्य | Shriikrishn Charitr Rahasya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriikrishn Charitr Rahasya  by शंकर गोपाळ घैसास - Shankar Gopal Ghaisas

More Information About Author :

No Information available about शंकर गोपाळ घैसास - Shankar Gopal Ghaisas

Add Infomation AboutShankar Gopal Ghaisas

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र कष्ण-क्रान्ति डोळ्यांसमोर उभा राहतो. देवेद्राप्रमाणे शोभणाऱ्या वृष्णिकुळांतील पराक्रमी द्र्‌रसेन राजाच्या राजवटीत, यादव देवाप्रमाणे सुखोपभोगांत दंग होते; पण त्याच्या वैभवाने दिपून मत्सराने जळत असलेले, सात्वत राजाच्या अंधक नांवाच्या पुत्रापासून निर्माण झालेल्या, अंधक कुळांतील गल पुरुष य़ादवाच्या विरुद्ध कपटव्यूह रचण्याची दिकस्त करीत होते. अंधक कुळातील सातवा पुरुष दुंदुभि हा महाकारध्यानी, कपटविद्येत फार निष्णात असलेला, अत्यंत दुष्ट, खलपुरुष अंधकांचा पुढारी होता. सात्वत राजाचा (तिसरा एक पुत्र महाभोज भोजकुळाचा प्रवर्तक होऊन गेला. कावेश्वाज अंधकानीं भोज कुळातील वीर पुरुषांना नाना उपायांनी आपल्या ब्राजूला करून घेतले होते. अंधककुळ खल- पुरुषांबद्दल प्रासेद्ध होते तसे भोजकुळ पराक्रमी, वीर पुरुषांबद्दल प्रासैद्धीला आलेले होते. कावेब्याज कारस्थानी अंघक, भोजकुळाशीं कपटी उपायांनी इतके निगडीत झाले होते की, सर्वसामान्य लोक अंधकांनाही भोजच समजत असत. अंधकाचें कारस्थान व भोजाचा पराक्रम एकवटल्याने नृष्णींना कल्पनातीत भय निर्माण झाले होते. वृष्णीना मात्र ह्या भयाची तितकीशी कल्पना नव्हती. प्रजेचे आपल्यात्ररचे प्रेम, आपल्या अफाट सेनेची र्वामिभक्ति, शख्रास्त्रांची विपुलता, द्रव्याने भरलेली भांडारे, च आपला स्वतःचा पराक्रम ह्या सर्वे गोष्टीमुळे द्यूरसेन राजा निर्धास्त होता. अथक व भोज आपला मत्सर करतात हें त्याला माहित होते, पण आपल्या विरुद्ध एक मोठे कपटकारस्थान पूर्ण होत आले आहे ह्याची यूरसेनाला मुळींच कल्पना नव्हती, व म्हणूनच तो असावध होता. राजाचे द्देर राज्यांतील नगरोनगरी गावोगांवीं पसरले होते. पण अंधक-भोजांच्या कारस्थानाचा कोणालाच सुगावा लागला नव्हता, श्रावण व|। अष्टमाची पूर्वरात्र, सर्वे मथुरानगरी गाढ झोपी गेली होती. निजतांना आकाशांत मेघ विरळ होते. आपल्यावर कारही संकट येत आहे द्याची कोणालाच कल्पना नव्हती. रात्रीचे रक्षकहि निर्धास्तपणे आपापल्या जागीं उभे राहून पहारा करीत होते, दिवसा गजबजलेले राजमा ह्यावेळी निर्मनुष्य व निःस्तब्ध झाले होते. राजमा्गांच्या दोह बाजूंस डौलाने उभीं
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now