चरित्रहीन | Charitrahiin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Charitrahiin by विठ्ठळ सीताराम गुर्जर - Viththal Sitaram Gurjar

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ सीताराम गुर्जर - Viththal Sitaram Gurjar

Add Infomation AboutViththal Sitaram Gurjar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
<< चरित्रहीन अ क च. अ आ रा. शॉ आरि अरी टी करा की ल आरी. स पि, टी चि नी, /शाी व अणि अचि. आचि ळा. आपणाला वाटत नाहीं ! तीच सुहृढ मनाची बायको, सुरबालेच्या या सरळ पोरकटपणासुळे इतकी अगदीं गळून की. गेली १ तिचे मन इतकें विचलित झालें याचे कारण काय १ सुरबालेला ओढून हृदयाशी वरून ती जे तिच्यादीं कांहीं बोलली, तें कांहीं तिच्या मनांतल्या ठेवणींतलें खास नव्हतें. आणि दुसरेही एक असें, कीं आपण जॅ बोलतों आहों, त्याचें मम आकलन करणें सुरबालेला शक्‍य नाहीं, हेंही तिला खास माहीत होतें. सर्वात आश्चर्यकारक कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे तिच्या डोळ्यांतून अकस्मात्‌ सुरू झालेला अश्रुप्रवाह ! ते अश्रु आले कसे आणि कुटून ? याशिवाय आणंखींही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. अशा प्रकारची ज्यांची बुद्धि- मत्ता प्रवर आहे, असे स्री-पुरुष भावनांचा आवेग प्रगट करावयाला कधींही तयार ससतात. कोणत्याही कारणाने तो प्रगट झाला, तर त्यांना पराकाष्रेची दारम वाटते हें उपेन्द्राला चांगलें माहीत होतें. परंतु तशा रीतीनें वागल्यावर, आपल्या कृतीबद्दल तिला लवमात्र लज्ञा वाटली असावी असें लक्षण तिच्याशी संपूर्णपणे अपरिचित असलेल्या सरोजिनीच्याही नजरेला बिल्कुल आलें नाहीं ! संध्याकाळ उलटून गेला. सवीचा निरोप घेऊन किरणंमयी हळुहळू बाहेर येऊन गाडींत बसली. दिवाकर त्या वेळीं घरीं नव्हता. संध्याकाळच्या सहलीला तो बाहेर गेला. होता. यामुळें घोटाळून रोवटीं उपेम्द्राला एकय्यालाच किरणॅमयीच्या जवळ गाडींत असावें लागलें. परंतु किरणमयीचें त्याच्याकडे जणू लक्ष्यच नव्हतें. गाडीच्या एका कोपऱ्यांत समार्थे टेकून ती स्तब्ध बसून राहिली. कांहीं मिनिटे निघून गेलीं अशा प्रकारें चूपचाप बसून रहाणेंही मनाला बंर॑ वाटत नव्हतं. शिवाय, किरणैमयीच्या मनांत कसला तरी महत्त्वाचा विचार चालला आहे, असा उपेग्द्राचा पक्का कयास होता. परंतु तो काय असावा, हे समजून घेण्याकरतां, तो तिला म्हणाला, ““ आलांत ना पाहून सार, बहिनी! या बुद्धिमतीसहवर्तमान मला संसार करावा लागतो आहे किरणमयी कांहीं बोलली नाहीं. “ आधींच स्वारीला जखडून धरणं कठीण जात होतं मला, त्यांत आज




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now