मराठे सरदार | Maraathe Saradaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठे सरदार  - Maraathe Saradaar

More Information About Author :

No Information available about बळवंत पारसनीस - Balvant Parasnees

Add Infomation AboutBalvant Parasnees

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ प्रशंसनीय होय. जो जो मजकूर इतिहासकत्यास खरा वाटला, तो तो त्याने दाखल करून, इंग्लिशांविषयीं पक्षपात; किंवा म- राठ्यांविषयीं ह्वेषभाव, किंवा मत्सर, अशा वृत्ति कोठेंही प्रगट केल्या नाहींत. त्याप्रमाणेच, पुष्कळ इंग्रजी ग्रंथकारांस एतद्देशीय लोकांच्या संबंधाने लिहितांना पोकळ पांडित्य करण्याची जी. होस असते, आणि ज्ञान व नीति यांत आपल्या राष्ट्रांचे वर्चस्व वरचेवर दाखविल्याखेरीज कधीं चेन पडत नसतें, तोही प्रकार यांत नाहीं. सारांश; प्रस्तुत इतिहास आपल्या लोकांस सुद्धां निः- पक्षपातपणानें लिहिलेला असा वाटण्यासारखा आहे; व धर्म, नीति वगेरँच्या संबंधार्नेही एतद्देशीयांस राग येण्यासारखा त्यांत बिलकूल मजकूर नसल्यामुळें तो त्यांस सर्वदा प्रिय व्हावा असें आहे.” शाखतरीबोवांप्रमाणेच माजी 'काव्येतिहाससंग्रह'कर्त्यांनीं ह्या इतिहासाविषयीं अर्सेंच अनुकूल मत दिलें आहे. ते झ्ण- तातः-“आज हिंदुस्थानचे जे इंग्रजी इतिहास आहेत; त्यांतील उत्तमांत हा मोडतो. किंबहुना, हाच त्या सरवात उत्तम ठरतो. प्रत्येक महाराष्ट्रीय जन ह्मणविणारानें-किंबहुना प्रत्येक हिंदु ह्मणविणारानेंही-द्या इतिहासाची प्रत संग्रहीं ठेवावी. निदान एकवार ती कोठें मिळवून वाचण्याची तरी तसदी घ्यावी. असें केल्यानें आमचे लोक ह्मणजे गचाळ, वेडे, पौरुषहीन, अकल्पक असे जे आह्ांपैकीं पुष्कळांचे ग्रह झालेले आहेत ते जाऊन, आपल्या लोकांच्या पराक्रमाविषयीं, बुद्धीविषयीं, चातुयाविषयी बगेरे तथ्य वाटून योग्य अभिमान जागृत होईल.?' प्रांटडफ्‌ साहेबांच्या मराठ्यांच्या इतिहासाविषयींचें हें आ- मच्या देशांतील इतिहासज्ञ विद्वढ्यांचें मत सर्वथैव चुकीर्चे किंवा असत्य आहे अर्सं ह्मणतां यावयाचे नाहीं; परंतु महारा- ट्राच्या इतिह्ासाच सशास्त्र व सुक्ष्म रीतीनं निरीक्षण करणारास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now