श्री - मनोरमा | Shri Manoroma

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Manoroma by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२श्‌ कोशकार श्री. यशवंतराव दाते, यवतमाळचे श्री. भालचंद्र वकीळ, एंजिनि- झारींग कॉलेजमधील प्रो. लक्ष्षणराव कोल्हटकर, कोंकणांतील खोत व वकील हरीभाऊ भाटे वगैरे बरीच मंडळी असून कॉलेजमध्ये गेल्यानंतर श्री. श्रीघरपंत रानडे ह्यांचा आमचा नवा परिचय झाला; व तेही आमच्यांत सामील झाले ते स्वतः * श्रीवर ? ह्या नांवाने कविता छिहीत व ग्रसिद्ध करीत. द्वारकाबाहइच्या कविता “ छु. द्वारकाबाई हिवरगांवकर ” किंवा “ गोपिकातनया “ या नांवान 'पसिद्ध होत. या उभयतांच्या सहवासानें एकमेकांच्या काव्यास स्फूति मिळे. फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर आज अनेक युव-युवती फिरावयास जातांना आढळतात. परंतु या टेकडीवर फिरण्यास जाभप्याची प्रथा आम्हीच त्यावेळीं पथम पाडली. आम्ही कॉलेजच्या टेकडीवरून निघून वेताळावरून, चटतुःझुृंगीच्या पठारावरून खालीं गणेश खिंडींत उतरत असं. हा फिरण्याचा कार्यक्रम बहुधा झआठवड्यांतून एकदां तरी व्हावयाचाच. परंतु श्रीवरपंत-द्वारकाबाई हे इतके लांब फिरणे टाळून एका टेकडीच्या सपाट दरडीवर सूयोच्या अस्तमानाची शोभा पहात तेथेंच वादविवादांत निमग्र होत असत. कॉलिजच्या टेकडीच्या ज्या' दरडीवरून हे वादविवाद होत व्यांस पुढें त्यांच्या रसिक कवि स्वेंही मंडळींनी सोठ्या प्रेमाने *“ कवि कातळ ? असें नांव दिलें तं यथार्थ वाटतें. अश्या रीतीनें. र्‍या उभयतां कवि-कवियच्ींच्या निकट सहवासाचं ख्यांतर प्रेमामध्ये होऊन उभयतांचे विवाह झाले व कु. द्वारकाबाई हिवरगांवकर सौ. मनोरमाबाई रानडे झाल्या. मनोरमा-श्रीवर विवाह हा त्यावेळीं पुण्यांत एक विषयच होऊन वसले होता. प्रौढविवाह, ब्राह्मणांच्या ( देशस्थ-कोकणस्थ ) पोट जातींतील विवाह कवि-कवयिच्ी विवाह, प्रेमोत्तर विवाह या अनेक वैशिष्ट्यांमुळे या विवाह वेळीं वधूवरास शुभाशिर्वाद देण्यासाठीं फर्ग्युसन कॅलिजमधील सर्व प्राच्यापक- ब पुणें शहरांतील वरेच प्रमुख नागरीक व पुढारी उपस्थित होते. ह्या दांपत्याचें काव्यमय मीलन झाल्यानंतर उभयतांच्या कविता ब लेख ग्रथम मासिक द्वारां ब पुढें “रविकिरण मंडळा मार्फेत? प्रसिद्ध होऊं लागले.. सनोरमाबाईच्या एक तपामध्ये लिहिलेल्या अनेक कविता त्यावेळचीं नियत कालिकें व इत्तपत्रे यांत प्रसिद्ध होत. रविकिरणमंडळानें प्रसिद्ध केलेल्या < किरण? “उषा, ? *शलाका*? व *ग्रभा*? या पुस्तकांत त्यांच्या कांहीं कविता




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now