कागद | Kaagad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कागद  - Kaagad

More Information About Author :

No Information available about बापुराव शिवराम नाईक - Bapurav Shivram Naaik

Add Infomation AboutBapurav Shivram Naaik

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना य... भा 6 मि कागद ! कागद !! कागद! ! ! आजकाल कोणतेंहि पुस्तक ध्या अगर वृत्तपत्र पाहा त्यांत कागदाच्या महागाह- बद्दल तक्रार केलेली आाढळेल, वृृत्तपन्नांचा कागद तर मिळेनासा झाला आहे म्हणून बरींचशीं वृत्तपत्रे रोडावली आहेत. टाइम्ससारखे २० ते २४ पान देणारे पन्न आज १० पानें मोठ्य मुष्किलीने देत आहे. मराठींत चुकतेचा जन्माख आलेलें व अल्पावधीत लोकप्रिय झालेलें * नागरिक ? बंद पडलें आहे. जीं वृत्तपत्रे या अडचणीतून वांचली त्यांनी आपल्या किंमती वाढवल्या आहेत व अथातच वाचकांची कुचंबणा होत आहे. हा प्रसंग कां भाल] 1१ तर लढाई- मुळे असें उत्तर दिलें जातें. दुर्देवाने. हॅ खरे आहे. हिन्दुस्थानांत १४ गिरण्या भाहेत. परंतु त्यांबकडून हिंन्दुस्थानची कागदाची गरज भागत नाही. निम्याहून जास्त कागद बाहेरून येतो. आणि व्यांत हिन्दुस्थानांत न होणाऱ्या' कागदाचाच भाग जास्त असतो. कागदाची टंचाई. कागदोपयोगी कच्चा माल हिन्दुस्थानांत भरपूर आहे. मलुरीहि अल्प आहे. मग कागद्‌ जास्त कां तयार हांऊ नये असा प्रश्न खाहजिकच पडतो. याचें उत्तर शाक्लीयज्ञानाचा अभाव अब आहे, बर्‍याचशा प्रकारचा कागद हिन्दुस्थानांत तयार होत नाही. व्यांत वृत्तकागदाचा!हे समावेश होतो. आपल्याकडे असंख्य वृत्तपत्रं निघतात, नियतकालिक खपतात. यांपेकी कांह्दींच्यामध्ये असणाऱ्या मजकुरामुळे तीं बंद पडल्य[स. बर, असेंहि वाढू लागलें आहे | ह्या सव वृत्तपत्रांचा हजारॉ टन कागद लागतो. इतका कागद येथे तयार झाल्यास अनेक माणसांस काम 1मेळेल आणि हछ्ली फुकट जाणाऱ्या बऱ्याचशा कच्च्या मालाचा सदुपयोग होइल; परंतु केवळ यांत्रिक रांधा इथे तयार दोत नाही म्हणून वृत्तकागद निघत नाही. व आभाजपर्यंत एकाहि गिस्गीने या प्रकारचा बलक तयार करण्याची कोशीस केली नाही.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now