मल्ल्याळम साहित्याचा इतिहास | Mallyaalam Saahityaachaa Itihaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
298
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarni
No Information available about गो. म. कुळकर्णी - Go. M. Kulkarni
पी. के. नायर - P. K. Nayar
No Information available about पी. के. नायर - P. K. Nayar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मल्ल्याळी भाषा : उद्भव आणि विकास ७
मल्ल्याळी हीं तमिळपासून निर्माण झाली असा समज रूढ होण्याचे आणखी एंक
कारण म्हणजे * मह्लयाळम् ? देशाच्या भाषेला तमिळ 'असे संबोधण्याचा पूर्वापार
प्रघात हे आहे. तमिळ या शब्दाचा आज जो अर्थ र्ट आहे त्या अर्थाने मलयाळीचे
रूढ नाव जे तमिळ ते कधीच प्रचलित नव्हते. तिचे वर्णन *मलनाह् तमिळ १ असे
रूढ होते. त्यामुळे *भलनाट् तमिळ दे तमिळचेच एक्र दुसरे रूप आहे, असा
समज पसरण्यास सहाय्य झाले. खरी गोष्ट अशी आहे की, मूळ द्रविड भाषेपासून
निर्माण झालेल्या दक्षिण भारताच्या द्दीपकल्पातील भिन्न मिन्न भाषांना त्या त्या
प्रदेशातील तमिळ असे म्हणत असत, उदा. कन्नड भाषेला “करिनाह्यद तमिळ,
चुळूला “*तुळूनाऱूद तमिळ ? असे म्हणत, त्याच धर्तीवर * मछयाळम्? प्रान्तातील-
भाषेला * भलंनादुतमिळ १ असे म्हणत. कालान्तराने * मल्नाट्टरतमिळ *चे मल्याळी
मध्ये रुपांतर झाले द्दे खरे, परंतु द्दीपकल्पातील इतर प्रदेशांत तमिळ हा शब्द
लवकरच मागे पडल्म, आणि केवळ कन्नड, तुळू, अशी भाषानावे रूद झाली.
मल्लयाळीबात्रत मात्र *मलनाट्टुतमिळ ? हे भाषानाम बराच काळपर्यन्त वापरात
राहिल्यामुळे तमिळ आणि मल्लयाळी यांच्या संबंधाबद्दल गैरसमज रूढ झाले. ही
घटना, प्राचीनकाळी अभिजात मल्याळी भाषेत निर्माण झालेल्या कलाकूतींना
तमिळ कलाकृती म्हणत असत, या विरोधाभासाचा उलगडा करणारी आहे.
मल्ल्याळीचे प्रादेविक भेद आणि तिच्या उपभाषा
इतर सर्व जिवंत भाषांप्रमाणेच मलछ्याळीमध्येही प्राचीन काळापासूनच प्रादेशिक
भेद दिसत आलेले आहेत. स्थूलमानाने या भेदांत * तेक्कन ? (दक्षिण मल्याळी )
आणि “वरककून १ (उत्तर मल्याळी ) असे म्हणता येईल. मछयाळीचे हे प्रादेशिक
मेद स्थूलमानानेच लक्षात घ्यावयाचे असून त्या स्या भाषांच्या निश्चित सीमारेषा
सांगणे कठीण आहे. केरळचे दक्षिण आणि उत्तर त्रावणकोर, कोचीन दक्षिण आणि
उत्तर मल्बार असे विभाजन केले तर मल्लयाळीच्या पादेशिक भेदांची आपल्याला
अधिक चांगली कल्पना येऊ शकेल. ज्या प्रदेशातील भाषा आपल्या वेगळेपणाने
उठून दिसते त्या प्रदेशातील भाषेला उपभाषा असे म्हणतात. मल्याळीच्या बाबतीत
मात्र अदा उपभाषा क्वचितच दिसतात, * तेछीचेरी ', * चिराककल १, अरब्री समुद्रा-
तील लक्षद्वीप आणि “मिनिकॉय ? ही बेटे, दक्षिण त्रावणकोर आणि कालिकतच्या
उत्तरेकडील प्रदेश या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेत लक्षणीय असे मेद दिसतात.
वर्ग आणि जाती यांच्यातील भेदांनीही भाषिक भेदांना अवकाश दिलेला दिसतो.
केरळातील नंबुद्री, क्षत्रिय आणि नायर या जातींचे लोक तसेच मध्यमवर्गीय यांना
प्रारंभापासूतच शिक्षण मिळत गेल्यामुळे ते अगदी शुद्ध अशी मछचयाळी भाषा
User Reviews
No Reviews | Add Yours...