राष्ट्र मीमांसा | Rastramimansa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
142
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(४)
आमही तर कोणी घममसंस्कृति मित्यादिकांवर वेट्रोल ओवून त्यांना पेट-
'बिण्यास सिद्ध होतो. अशा प्रकार बोलणाऱ्या या लोकांची स्वदेझावर
“केवळ भाक्ति नसते असें म्हणतां यावयाचें नाहीं. किंबहुना त्यांचा वेताग
“स्वदेशभक्तीमुळेंच झुत्न्न झालेला असतो, असेंहि म्हणतां येऔल. परंतु
'चिडलेल्या रोगग्रत्ताप्रमा्गें त्यांची श्थिति झालेली असते. मानेवर झालेळा
रोग कापून काढावयाचा झाला तरी मान संभाळूनच रोग कापून टाका-
“वयास पाहिजे, येवढी साधी गोष्ट देखील प्रसंगविदेर्षी अओकाद्या चिडखोर
शेग्याच्या लक्यांत ज्याम्रमा्णे येत नाहीं तद्दतच आमच्यांतील कांहीं
मंडळींची मनस्थिति वेतागल्यासारखी होते. आणि ते अखाद्या चिडखोर
रोग्याप्रमाणें बेतालपर्णें बोलूं लागतात. धर्म-संस्कृति अित्यादिकांवर चव-
'ताळून झटणाऱ्या या देशभक्तांनी बा कार्यकत्यांनी राष्ट्राचे घटकावयव
कोणते, त्याचीं मममस्थानें कोणतीं व त्याचा जीवनबिंदू किंवा आत्मा
“कोणता, या विषयाचा शांतपणें व॒ सावधपर्णे विचार ठेवला असता
'सर आपला घाव राष्ट्राच्या ममस्थानावर बसतो किंवा काय हॅ त्यांना
बिनचूकपर्णे पहातां आलें असतें. सर्व देशभक्तांना किंवा सर्व कार्यकर्त्यांना
शास्त्रांचे संशोधन किंवा संग्रह करण्यास सवड असतेच असा नियम नाहीं म्हणून
अशा लोकांना सकलित असें राष्ट्रधर्मांचें शास्त्र झपलब्ध झालें तर त्यांचे
मोठेच कार्य हो आल. मात्र गतानुगतिकपणानें किंवा स्वार्थी विचारांनी देश -
भक्तीचा आव घालणाऱ्या पोकळ ब थोतांडी देशमक्तांना असल्या शास्त्रीय
बुस्तकाची अडचणच वाटेल, कारण झतावीळपणावर किंवा थोतांडावरच
शाख्ाचा बिनचूक घाव बसत असतो. परंतु प्रस्तुत ग्रंथासारखे ग्रंथ सत्प़र-
वृत्त लोकांकरितांच प्रकट होत असल्यामुळें अज्ञानी किंवा स्वार्थी लोकांच्या
गैरसो्याकडे लक्य देण्याचें मुळींच कारण नाहीं. वर सांगितल्याप्रमार्ण
राष्ट्रवर्माचे शुद्ध स्वरूप लक््तांत घेतल्यावर विशुद्ध जातिसंस्था, धर्म, संस्कृति
:ित्यादि गोष्टी राष्ट्र जिवेत राखण्यास व त्याचें संवर्घन करण्यास अत्यंत
झपयोगी व अवदय आहेत असें समजून आलें तर राष्ट्राच्या बिघडलेल्या
भागावर शस्त्रक्रिया करतांना त्यांतील कोणता अंश जपून राखावयाचा तें
बसेबर ओळखता येऔळ, आणि सत्यवृत्त अशा लोकांना हिंदू-राष्ट्रांतील
“खांस्कृतिक जीवनबिंदू ओळखण्याचा मार्ग स्पष्टपर्णे दाखविणारे अरे प्रस्तुत
User Reviews
No Reviews | Add Yours...