श्री समर्थ चरित्र | Shrisamarthacharitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री समर्थ चरित्र  - Shrisamarthacharitra

More Information About Author :

No Information available about सदाशिव खंडो आळतेकर - Sadashiv Khando Aalatekar

Add Infomation AboutSadashiv Khando Aalatekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१३७) यांगारकर यांनीं शके १८४५ सालीं दत्तात्रयस्वासोंच्या हस्तलिखित प्रतीवरून भाषातरा- सहित दासबोध * प्रासिद्ध केला. त्यांतील प्रस्तावनेत समर्थचरिच लिहिण्याचं त्यांनीं आश्वासन दिलें आहे, तें ते लवकरच परिपूणे करतील अशी आम्हांस आदा आहे. द. कं. ग, आठले यांनीं “गूढाथेदीपिके *सह दासबोध तीन व्षीपूर्वी प्रशिद्ध केला आहे. क. कृ. ना. आठल्ये यांनीं या दोघांपूर्वीच भाषांतरासहित “* दासबोध? प्रसिद्ध केला होता. (१४) श्री. देव यांच्या समथसंशीधनापासून पुष्कळ विंद्रान लोकांचें लक्ष समथवाड्ययांच्या अध्ययनाकडे चिकित्सक बुद्धीनें लागलें आहे, ही अभिनंदनीय गोष्ट हे. श्रीयुत भग्याशा्रा देव जामखेडकर यांनीं विकित्सावुद्धीयं सन १९२१ सालांतील जानेवारी व फेब्रुवारीच्या विविषज्ञानविस्तारांत दोन लेख लिहून “दासबोध ? समर्थांचा नव्हे असं म्हटल्यावर महाराष्ट्रांत समर्थवाड्यय चिकित्सक दुद्धीनें वाचणारे आणखी पुष्कळ विद आहेत असें महाराष्ट्रजनतेस दिसून आलें. खुद्द वि. ज्ञानविरतारांतच त्याच वर्षीच्या जुलइच्या अंकांत, सातारचे श्री. ल. य. पुरोहित, सुबईचे श्री. ना. कु. गंद्रे, महाडचे श्री स. ज, भागवत, जाधवूरचे प्रो. श्री. ब. ताटके यांनीं व खुद्द संपादकमहाशयांनीं ही श्रीयुत भय्याशासत्री यांच्या म्हणण्याचे मुद्दसूद रीतीनें व चिक्षित्सयक पद्धतीनें उत्तम खंडन केळे आहे. कऱ्हाडचे चि. श्रीयुत ग. स. आळतेकर॒यांनीं त्याच वर्षाच्या चिंत्रमयजगताचच्या जुई, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर या अंकांत श्रीयुत भव्याशास्त्री यांच्या मताचे क्रमशः संत्रमाण खंडन केलें आहे; शिवाय केसरी, सुसुक्षू, रामदास आणि रामदासी प्रद्रति पत्रांतून व मासिकांतून ही समर्थवाड्यय अभ्यासकांनी व गूहार्थदीपिकेच्या प्रस्तावनेत श्रायुत अ. वा. वाकणकर यांनी ही भव्याशाख्री यांच्या मताचे महेसद खंडन केले आहे, गेल्या तीनचार वर्षांत शिवसमधथभेटींचा बाद उपस्थित होऊन बरेच विद्वान पदर्वांधर समर्थवाड्ययाचा चिकित्सकबुद्धीनं अभ्यास करू लागले आहेत. सुंबई येथील सुप्रसिद्ध नवाकाळ या राष्ट्रीय दोनेक पत्राचे सहसंपादक श्रीयुत नं. र. फाटक, * महा- राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ? या उत्कृष्ट पुस्तकाचे कर्ते प्रो. शं. दा. पेंडसे, * केसरीचे खराज्याश्रमवासी संपादक श्रीयुत ज. स. करंदीकर यांनी! समथवाड्यय चिकित्सक बुद्धीने बाचून विविधज्ञानविस्तार, लोकशिक्षण व शिवाजी निबंधांवली यांमध्ये मननीय टीकात्मक लेख लिहिले अहेत. 3 (१५) हल्लीचा काळ अंधभत्तीचें अद्भुत गोष्टींवर विश्वास ठेवून कोणत्या ही विसूतींचा मोठेपणा ठरविण्याचा नाहीं हें आम्हांस मान्य आहे. परंतु चिकित्सावुद्धीने टॉका करितांना थीर विभूतींची व साधसंतांची निंदा करणारा एक टीकाकारांचा दर्ग निर्माण झाला आहे. त्यायोगानें मराठी वाड्ययास असभ्यपणाचें वळण लागण्याचा संभव आहे, या गोष्टोंकडे साहित्यंभक्तांनीं लक्ष दिलें पाहजे. समथवाड्ययाचे अभ्यासक चळ आमचे एक विद्वान मित्र म्हणतात की, “ हें तर्कप्रधान चिक्त्सिक युग आहे. ” हे अन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now