समाज स्वास्थ्य | Samaajasvaasthya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samaajasvaasthya  by र. धों. कर्वे - R. Dhon. Karve

More Information About Author :

No Information available about र. धों. कर्वे - R. Dhon. Karve

Add Infomation AboutR. Dhon. Karve

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
समाजस्वास्थ्य डॉ. लिएब यांना दोन ग्रहस्थांची हकीकत दिली आहे. त्यांपैकी एक ४५, वष्रोचा होता, पण त्याचें वय बरेच कमी दिसत असे. तो दिवसातून तीनदां गोमांस खात असे, हाच त्याचा आहार. आपण कर्धींही व्यायाम घेत नाही अशी व्यास घमेड असे, तरीद्दी त्याला १२ सेकंदांत १०० याड पळतां येत असे व तो ५७ मेल पोहल्यानेहि दमत नसे. दुसरा ५५७ वर्षांचा असून तोहि केवल मासाहारीच असे तरी त्याचे पोट, मृन्रपिंड, हृदय वगरे चांगल्या स्थितींत होती शिक्षण व प्रजोत्पादन. प्रञजोत्पादनासंबंधी खरी माहिती मुलांमुलीस द्यावी का नाही व दिल्यास ती कोणी, केव्हा व कशी द्यावी हा आजकालच्या वादग्रस्त प्रश्नांपैकी एक आहे. आपल्या समाजांत रजस्वला खी बाजूला बसंते व लहान मुलांनी याच कारण विचारल्यास “* कावळा शिवला १ असे उत्तर देतात. त्याचप्रमाणे इंग्लडांत एखाद्या लहान मुलाने नवीन भावंड पाहून तें कोठून आले असं विचारल्यास, बग- ळ्याने आपत्या चा'चीतून किवा दाक्तराने बॅगेतून आणले असे सांगण्याची पद्धत आहे प्रान्सम'ये 1 कोबाच्या कांद्यांत सांपडले असे सांगतात. अर्थात्‌ अशा उत्तरांना मुलांचे फारसे समाधान होत नाही व ती नेहा खऱ्या उत्तराच्या शोधांत असतात, व आईबाप झर बोलत नाहीत असे मनांत पक्के समजतात. ही लज्जास्पद व लपव- ण्यासारखी गोष्ट आहे अदी त्याची समजूत होते. खड्यापाड्यांत इतर प्राण्यांपासून त्यांस पुष्कळ वेळां खरा प्रकार समजते, परंतु तेहि कोणी मारी माणसे जवळ नसल्यास ! यूरोपांताल एका खेड्यांत एक कृत्नी वीत असता घरांतील सव मुले टक लावून पहात आहेत असा प्रकार एका पायाच्या ट्स पडला. त्या मुलांची झजितशासा स्वाभाविक नव्हती असे कोण म्हणेल १ परंतु या पाद्रीसाहेबाने बिचार्‍या कुत्रीला मारून तेथून हांकुन दिली व मुलांस त्यांच्या भयंकर गुन्ह्याबद्दल राग भरून खोलीत कोडून ठेवले ! या एकंदर लपवालपर्वांचा परिणाम मुलांचे मनावर चांगला होत नाही असे अलीकडे लोकांस वाटू लागले आहे...... यासंबंधा शक्‍य तितकी स्पष्ट माहिती आईबापांना किवा शिक्षकांनी न दिल्यास मुलांची जिज्ञासा वाढत जाऊन ती नोकर- (१०)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now