डीझेळ एंजिन | Diesel Engin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : डीझेळ एंजिन  - Diesel Engin

More Information About Author :

No Information available about सुभाष सावरकर - Subhash Savarkar

Add Infomation AboutSubhash Savarkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ : अंतर्ज्वलन एंजिनाची मूलतत्वे उष्मागतिक आवर्तन डीझेल-एंजिन हे अंतज्वलन एंजिनाच्या प्रकारात अंतर्भव असल्याने डीझेल. एंजिनांचा अभ्यास करण्यापूर्वी अंतज्वॅलन एंजिनच्या कार्याची सवसाधारण रूपरेषा आणि मूलतत्वे यांची चर्चा करणे आवशयक आहे. उष्णतेच्या शोषणामळे किवी ऊत्सर्जनामुळे कार्यकारी माध्यमाच्या आक्‌ंचत, प्रसरण वगैरे ज्या क्रिया घडतात त्यांना उष्मागतिक क्रिया असे म्हणतात. अंतर्ज्बलन एंजिनातील उष्मागतिक क्रिया एका ठराविक क्रमाने घडत असतात. या सर्व क्रिया क्रमाने घडल्या की एक आवर्तत पुणं झाले असे म्हणतात. याचाच अर्थ असा की एका उष्मागतिक आवतं नातील अखेरच्या क्रियेंतंतर पुढील उष्मागतिक आवर्तनातील प्रथम किया सुरू होते. प्र त्येक उष्मागतिक आवर्तनात उष्णतेचे शोषण, उष्णतेचे उत्सर्जन आणि यांत्रिक कार्यवी निष्पत्ती होत असते. एंजीन कार्यात्वित असताना त्याच्या अंतर्भागात अशी आवतंना- पाठोपाठ आवर्तने घडत राहतात एका आवर्तनात घडणाऱ्या उष्सागतिक क्रियांचा क्रम पुढ वर्णन केल्याप्रमाणं असतो १) कार्यकारी माध्यमाचे शोषण २) कायकारी माध्यमाचे संकोचन किवा संपीडल. संपीडतामळे माध्यमाचा दाब, तपमान व घनता थाच्यात वाढ, संपीडतक्रियेच्या अखेरीस इंधनाचे प्रज्वलन ब ज्वलनक्रिया. 3 उ ३) ज्वलनक्रियेत निर्माण झालेल्या उष्णताशक्तीचे माध्यमाकडून शोषण, त्यामुळे माध्यमाचे प्रसरण व यांत्रिक कार्यशक्तीचे निष्पत्ती 3 ) यांच्रिक काय्यविमितीनंतर, प्रसरणामुळें दाब कमी झाल्याने तिरुपयोगी _ ठरलेल्या कायकारी माध्यमाचे निष्कासन आणि बहिगँमन उ उल्लेखिलेल्या सर्व क्रिया याच क्रमाने घडल्या की एक उष्मागधिक आवतन पुर्ण होते. निरुपयोगी ठरलेल्या माध्यमाचे निष्कासन पूर्ण झाल्यावर पुन्हा नवौन . कार्यकारी माध्यमाच्या संचयाचे शोषण होऊन पुढील उष्मागतिक आावतंन सुर होते




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now