मराठी सातवें पुस्तक | Marathi Seventh Book

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Seventh Book by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ ह्यांचें वर्णन असल्यामुळें कल्पनाशक्तीस रमण्यास हवा तेवढा अवकाश सांपडतो; व त्यामुळें तिचें अथथीतच अधिकाधिक पोषण होत जातें. शिवाय दुसरी गोष्ट ही कीं, इतिहासांतील हकिकत खरी असल्यामुळें, कार्दबर्‍्यांच्या असत्यतेमुळें जो एके रितीनें त्यांपासून मनास खेद होतो, तो ह्यापासून होत नाहीं. मनुष्याच्या मनास स्वभावत:च सत्य आवडत असतें, यास्तव खऱ्या इतिहासाकडे त्याची प्रवृत्ति जितकी सहज व जितक्या प्रेमानें होईल, तितकी कल्पित कादंबऱ्यांकडे होणार नाहीं. इतिहासाच्या वाचनानें विचारशक्ति वाढते, हें अगदीं उघड आहे. तथापि ती कां वाढते व कशी वाढते. ह्यांवर अमळ विस्तार करणें जरूर आहे. एक तर इतिहासांत तव्हेतऱ्हेची माहिती असल्यामुळें मनाच्या कोठारांत पुष्कळ नव्या गोष्टींचा भरणा होतो. त्या तर्क चाळविण्यास किंवा हातीं घेतलेल्या विषयास वैचित्र्य किंवा विशदवत्व देण्यास उपयोगीं पडतात. दुसरें 7 इतिहासांत निरनिराळ्या पात्रांचे निरनिराळे गुणदोष, निरनिराळे स्वभाव, निरनिराळ्या कृति, स्पष्ट दाखविल्या असतात. यास्तव मानवी स्वभावाची अनेकविध रूपें चाचकांच्या दृष्टीस पटून, त्यांचें व्यवहारांत अत्यंत उपयोगी असें र्मिक च पूणे ज्ञान होतें. निरनिराळ्या देशांतील छोकस्थिति, राज्यव्यवस्था, रीतारिवाज, धर्मादिविषयांवर समजुती कौरे कळल्या असतां मनुष्याची नजर दूरवर फांकते. त्यामुळें बुद्धीची पोंच वाढून एकंदर वस्तुमात्राविषयीं त्यास पहिल्याहून विशेष यशथार्थज्ञान होऊं झागतें. एकच स्थितिविददोष नेहमीं दृष्टीसमोर असल्याच्या योगानें बुद्धीवर जो संकुचितत्वाचा वाईट संस्कार घडलेला असतो, तो मोडण्यास एकंदर लोकांच्या उपयोगाचा मार्ग म्हटला म्हणजे इतिहास, देशांतरवर्णनें,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now