प्रदक्षिणा | Pradaqsina
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
222
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)* काव्य ?'
लेखक;--प्रा. रा. श्री. जोग
रोया शांभर वर्षातील मराठी काव्याचे समालोचन करण्यात मी आपल्या
वाचनालयाच्या आजेवरून आज था ठिकाणी उभा आहे, मराठी
काव्याच्या अवार्चीन इतिहासांत सध्यांचा काल अत्यंत मंदीचा असून या
काव्यविषयक पशिश्थितीविषयी चर्चा व विचार काव्यभक्तांत सुरू झाला आहे.
परिस्थितीच्या स्त्रूपाविषयी एकमत असलें, म्हणजे काव्यास सांप्रत ओहोटी
लागली आहे याबद्दल दुमत नस, तरी त्याच्या निदानाविषयी निश्चित निर्णय
दिला गेला आहे असें नाहीं, व त्यावर उपाययोजनाहि केली गेली नाही;
किंबहुना याविषयीं विचार व्हावा तितका झालाच नाहीं. काव्य वाचण्यास
किंवा ताद्वेषयक विचार करण्यास सामान्य माणसाला वेळच नाहीं. जीवन-
विषयक व इतर पारिस्थिति इतकी गुंतागुंतीची झाली आहे कीं, फुरसतीच्या
वेळच्या या “मनोरेजना'च्या साधनाकडे पाहण्याइतकें स्वास्थ्यच कोणाला नाहीं
आणि हासांहे पण उरली नाही. अशा या स्थर्तीत गेल्या दभर वर्षीतील
काव्याचे पयालीचन करण्याचे हे कार्य केवळ वाड्ययीन कतेव्य म्हणूनच
करावयाचें. याची उपयुक्तता केवळ ऐतिहासिक दृष्टीनेंच आहे. सद्यः
फलदायी व्यावहारिक दृष्टीने फारशी नाही हॅ सांगावयास नकोच.
सुमार शंभर वषापूर्वीची मराठी काव्याची स्थिति त्या वेळच्या मराठी
गद्याइतकी खास वाईट नव्हती. गद्याच्या परंपरेला शुद्ध वाड्ययदृष्टया जुन्या
मराठी वाच्ययांत केव्हांच जोर मिळाला नव्हता, तिला आरंभ गेल्या शतका-
रंभीं इंग्रज लोकांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्याच प्रोत्साहनानें झाला, व तें
गद्य १८४० च्या सुमारास रांगण्याच्या अवस्थेतच होतें, कथावाच्यय बोध-
कथांच्या अवस्थेत होतें, नाटक-वाचड्यय सुरूह्दि झाले नव्हतें व इतर वाच्यय
शालोपयोगी[च असे, मराठी काव्याची गोष्ट मात्र वेगळी होती. त्याच्या
पाठीमागें अनेक शतकांची परंपरा उभी होती, आणि उत्कषीपकष्ींतूनहि
User Reviews
No Reviews | Add Yours...