श्री दत्तपुराणम् | Shrii Dattapuraanam
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
46 MB
Total Pages :
699
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)९
भक्तांच्या प्रा्थनेवरून सरस्वती नदीच्या तीरावर असणाऱ्या पवित्र
सिद्धाश्रमक्षेत्रांत त्याच श्रीदत्तगुरूनी प्रकट केली-- कलो प्रत्यक्षफलप्रदस्य
भगवतः श्रीदत्तात्रेयस्येदं माहात्म्य सरवपुराणेतिह्ससारभूतं काण्डच्रयात्मकं
भागीरथीतीरे ब्रह्मावर्त उदितम् १--कलियुगांतहि प्रत्यक्ष फलदाता अशा
भगवान श्रीदत्तात्रेयांचे हं माहात्म्य सर्व पुराणे, इतिहास यांचे सार असलेलें,
शान, भक्ति व कर्म अशा तीन कांडांचे, भागीरथीच्या तीरावर ब्रह्मावतीत
तयार झालें---क्रदक्संहितेप्रमाणें आठ अध्यायांचे एक अष्टक अर्शी आठ
अष्टक म्हणजे चौसष्ट अध्याय अशी या पुराणाची रचना केली आहे.
तर्सेच पहिल्या दोन अष्टकांतून ज्ञानकांड, तीन ते सहा या चार अष्टकांतून
उपासनाकांड आणि सात व आठ या अष्टकांतून कर्मकांड या विषयांचे
विस्तृत विवेचन केलेलें आहे. प्रथम मानव जन्मारचें ध्येय जे तत्त्वज्ञान
त्यासंबंधीं विवेचन करून नंतर त्याचीं साधनें, उपासना व कर्म यांचे
विवेचन केलें आहे, कर्म निर्दोष करणें व ज्ञान दृढ करणें हीं दोनही
कार्ये भक्तीमुळेंच घडून येत असल्यानें भक्ति हा कर्म व ज्ञान यांचा मधला
दुवा आहे हें दाखविण्याकरितां भक्तीचे विस्तृत विवेचन मधल्या चार
करष्टकांतून केलें आहे. दत्तपुराणांतील श्छोकसंख्या एकंदर साडेतीन हजार
आहे हें प्रत्येक अध्यायाचे देवरी असलेल्या तसार्थत्रिसाहर्यां संहितायां? या
उल्लेखावरून स्पष्ट होतें. प्रथमाष्टकांतील प्रथमाध्यायाचें नांव वेदपादस्तुति
अर्स आहे. या अध्यायांतील प्रत्येक श्छोकांतून त्रइक््संहितेच्या अध्यायांतील
मंत्रभाग जसाच्या तसाच उद्धत केलेला आहे, कोठें श्लोकाच्या एका
पादांत, कोठें दोन पादांत तर कोठें तीन पादांत मंत्रांची प्रतीके आलीं
आहेत. उदाहरणार्थ पहिल्या शोकांत * हृदिस्पृगस्तु शतम: ? हा दोवटचचा
बेदपाद आहे. दुसऱ्या शतरोकांत * तद्विप्णोः परमं पदम् ? हा वेदपाद आहे.
याप्रमाणें पहिल्या अध्यायांतील प्रत्येक शोकाचा आरंभ संहितेतील प्रत्येक
मध्यायाच्या आरंभीची पदें घेऊन केला आहे. ' अभ्निमीळे ? *अयं देवाय *
User Reviews
No Reviews | Add Yours...