पुष्टिमार्गीय सिद्धांत रत्नहार | Pushti Maargiiy Siddhant Ratnahaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
146
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्णदास नथुभाई शाह - Krishndas Nathubhai Shah
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(७)
हे प्रास्तविक पर्ण करण्याच्या अगोदर मला वे, शा. सॅ. गजानन
३:भु साघळेशासत्री यांनीं या पुस्तकांत लिहिलेलीं श्लेति-स्मृति-
पुराणांतील प्रमाणवचनें त्यांच्या मूटस्थ श्ोकांसह तपासून दिलीं व
इंदुप्रकाश छापखान्याचे मालक श्रीयुत यंदेरोटजी व त्यांच्या साहाव्य-
कारा मंडळींनी जी तत्परता दर्शविली त्याबद्दल मी या सर्वांचे हार्दिक
आभार मानतो, तसेंच माझे सन्मित्र श्रीयुत नटवरहाल शंकरलाल यांनीं
मळा या पुरतकांच्या टेखनासंबंधीं ज्या योग्य सूचना केल्या व अनेक
प्रकारें मला साहाय्य केळे, त्याबद्दल त्याचा साभार उल्लेख केल्याशिवाय
पला रहावत नाहीं,
आधारभूत ग्रंथाची यादी सोबत जोडली आहे. त्यांच्या कॉ्त्यांचाहि
प्री अत्यंत कणी आहे.
पूर्ण काळजी घेऊन सुद्धां या पुस्तकांत कांहीं मुद्रणदोष राहिले
भाहेत, ते सहृदय वाचक सुधारून वाचतील अशी माश्नी त्यांना
म्न विनंती आहे.
पुंष्टिमार्गांचा प्रवास करीत असतांना जी सिद्धांतरलनें सांपडळीं
त्यांचा हार गुफून तो मी रसिकवाचकांस सादर करीत आहें. माझ्या
अल्पबुद्धीटा शक्य असा अति अल्प प्रयत्न हा पुष्टिमार्गीय सिद्धांत
रत्नांचा हार गुंफण्यांत केला आहे. तो कितपत सुंदर गुंफला गेला
हरे रसिक वाचकदृंदच सांगतील,
ता. ७--१०--३५. )
विजयाददमी शके १८५७५७, '* आपला,
मोठें मंदिर, भुलेश्वर, 1 नश्न सेवक,
मुंबई नं, २. कृष्णदास नथूभाई शाह.
User Reviews
No Reviews | Add Yours...